scorecardresearch

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस

भारतीय जनता पार्टी
जन्म तारीख 22 Jul 1970
वय 53 Years
जन्म ठिकाण नागपूर
देवेंद्र फडणवीस यांचे वैयक्तिक जीवन
वडील
गंगाधर फडणवीस
आई
सरीता फडणवीस
जोडीदार
अमृता फडणवीस
मुले
दिविजा फडणवीस
नेट वर्थ
₹8,71,21,376
व्यवसाय
उपमुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस न्यूज

रोहित पवारांची देवेंद्र फडणवीसांवर टीका ( फोटो - लोकसत्ता ग्राफीक्स टीम )
“देवेंद्र फडणवीस ज्याला आशीर्वाद म्हणतात, तो आशीर्वाद नसून…” रोहित पवारांची खोचक टीका!

अकलूजमध्ये भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारसभेमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याशी विश्वासघात केला, तर देव त्याचा सत्यानाश केल्याशिवाय सोडत नाही, अशा प्रकारचे विधान केले होते.

देवेंद्र फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर
देवेंद्र फडणवीसांचा टोला, “उद्धव ठाकरेंनी मोदींवर टीका करणं म्हणजे सूर्याकडे थोबाड करुन थुंकण्याचा प्रकार”

देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला सोलापुरात उत्तर दिलं आहे. तसंच त्यांनी त्यांच्या आयुष्यात केलेलं विकासाचं एक काम दाखवा असंही फडणवीस म्हणाले आहेत.

जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला ( फोटो - लोकसत्ता ग्राफीक्स टीम )
“काँग्रेसच्या काळात पोलिओची लस तयार झाली म्हणून…”, करोना लसीबाबत केलेल्या विधानावरून जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला!

एका प्रचारसभेत बोलताना देवेंद्र फडणवीसांनी करोना लसीचा दाखला देत भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केले होते.

मोदींमुळे भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची चीनचीही हिंमत नाही, देवेंद्र फडणवीस यांचा दावा (संग्रहित छायाचित्र)
मोदींमुळे भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची चीनचीही हिंमत नाही, देवेंद्र फडणवीस यांचा दावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वाखाली भारत देश मजबूत आणि शक्तिशाली बनल्यामुळे चीनसुध्दा आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करू शकत नाही, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलं आहे? (फोटो-ट्वीटर)
“माझ्याशी विश्वासघात केला की, ईश्वर त्याचा सत्यानाश करतो”, देवेंद्र फडणवीसांचा रोख कुणाकडे?

देवेंद्र फडणवीस यांनी रणजीत सिंग नाईक निंबाळकर यांच्यासाठी प्रचारसभा घेतली त्यावेळी त्यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आहे.

अजित पवारांनी भाषणात सगळा घटनाक्रम सांगितला
‘२०१९ ला भाजपासह जायचं शरद पवारांनी कसं ठरवलं होतं?’ अजित पवारांनी सांगितल्या पडद्यामागच्या सगळ्या घडामोडी

२०१७ आणि २०१९ या वर्षांत पडद्यामागे काय घडलं? अजित पवारांनी सांगितला घटनाक्रम

शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (फोटो-संग्रहित छायाचित्र)
“मोदी ज्या पद्धतीने देश चालवतात ते पाहून…”; शरद पवार यांचा हल्लाबोल

महाविकास आघाडीची आज सासवडमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला.

खासदार संजय राऊत (फोटो-संग्रहित छायाचित्र)
संजय राऊत यांचा मोठा दावा; म्हणाले, “उज्ज्वल निकम उमेदवार असले तरी…”

भाजपाने उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिल्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम आणि भाजपा नेते आशिष शेलार, (फोटो-लोकसत्ता टीम)
उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर होताच आशिष शेलारांचं ट्वीट; म्हणाले, “मुंबईचे योद्धे…”

प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी जाहीर केली आहे. उज्ज्वल निकम यांना उमेदवारी मिळाल्यानंतर मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मोदींच्या इंजिनला विकासाचे डबे - देवेंद्र फडणवीस (छायाचित्र - लोकसत्ता टीम)
मोदींच्या इंजिनला विकासाचे डबे – देवेंद्र फडणवीस

मोदींच्या इंजिनला विकासाचे डबे आहेत, तर विरोधकांच्या इंजिनला डबेच नाहीत. यामुळे सबका साथ सबका विकास हे मोदींजींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजपलाच साथ द्यावी असे देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी कडेगाव येथे झालेल्या प्रचार सभेत केले.

कांदा उत्पादक शेतकरी (फोटो-संग्रहित छायाचित्र)
राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; केंद्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

संबंधित बातम्या