
डिसेंबर २००४ ला थायलंड आंतरराष्ट्रीय वाहन मेळाव्यात टोयोटा फॉच्र्युनर प्रथम सादर करण्यात आली.
नवीन स्कोडा ऑक्टाव्हियाचा बाहेरील लुक पहिल्या आवृत्तीच्या तुलनेत सर्व बाजूंनी अतिशय दिमाखदार आहे.
मागच्या सीट्सवर बसल्यावर सीट बेल्ट्स न लावणे, हीदेखील त्यातलीच एक घातक कृती आहे.
अॅक्सेस १२५ सीसीचे कन्टिन्यूअस व्हेरेबल ट्रान्समिशनचे इंजिन बसविले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून जानेवारीमध्ये वाहनांच्या किमतीत उत्पादकांकडून वाढ होत आहे.
हिरो मोटो कॉर्पची पॅशन प्रो ही या सेगमेंटमधील सर्वात जुनी मोटरसायकल आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.