
मुंबईत.. बैसाखी
परंतु मुंबईत बसाखी होत नव्हती. आम्हा पंजाबी माणसांचा हा सर्वात महत्त्वाचा सण!

परंतु मुंबईत बसाखी होत नव्हती. आम्हा पंजाबी माणसांचा हा सर्वात महत्त्वाचा सण!

माझी आणि तुलीची ओळख आमच्या ‘प्रीतम’मध्येच झाली. तो दिसायला हँडसम होता.




पंजाबी चवीमुळे आमच्याकडे जशी मुंबईतली चित्रपट उद्योगातली मंडळी झुकली

यशजींनी शांतपणे १९७० च्या दशकात स्वत:चं प्रॉडक्शन हाऊस सुरू केलं आणि एकापेक्षा एक गाजलेले चित्रपट दिले.

मी चाळीसच्या दशकात मुंबईत आलो तेव्हा मुंबईतल्या रस्त्यांवरून ट्राम रेंगाळायची.

मुंबई म्हणजे एक जिवंत अस्तित्व. मुंबई म्हणजे अरबी समुद्राचा किनारा.


