18 October 2017

News Flash

समशेर खान

आजकाल ऑलिम्पिकसाठी निवड झालेल्या खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षांव होतो.

लेख टंडन

टंडन तारुण्यात पदार्पण करत असताना भारतीय चित्रपटांची दुनिया बहरत होती.

ऑड्री आझूले

आंतरराष्ट्रीय संघर्षांवर चर्चेतून मार्ग कसा काढता येईल

गौतम बंबवाले / अजय बिसारिया

केंद्र सरकारने गुरुवारी या सेवेतील काही अधिकाऱ्यांच्या पदांमध्ये फेरबदल केले.

प्रा. पुष्पा भावे

लेखिका प्रा. पुष्पा भावे यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्टय़े.

निशा देसाई बिस्वाल

स्वत:च्या देशाला प्रगतिपथावर नेण्यास प्राधान्य देणारे अमेरिकेचे धोरण

एम. व्ही. एस. हरनाथा राव

लहानपणापासूनच त्यांना साहित्याची आवड होती.

डॉ. निशा डिसिल्वा

अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठात त्या वैज्ञानिक म्हणून सध्या काम करतात.

प्रा. मु. ब. शहा

आयुष्यात एखादे ध्येय समोर ठेवून जगणारे अनेक जण असतात

निकोलस ब्लूमबर्गेन

नॅशनल मेडल फॉर सायन्स हा पुरस्कार त्यांना अध्यक्ष फोर्ड यांच्या हस्ते मिळाला होता.

रजनीश कुमार

स्टेट बँक समूहातीलच ५९ वर्षीय रजनीश कुमार हे स्टेट बँकेचे २५वे अध्यक्ष बनले आहेत.

डॉ. सौम्या स्वामिनाथन

वैद्यक क्षेत्रात डॉ. सौम्या स्वामिनाथन हे नाव तसे सुपरिचित आहे

टॉम आल्टर

टॉम आल्टर यांचे आजोबा अमेरिकेतून भारतात तेही पाकिस्तानात स्थायिक झाले.

ह. मो. मराठे

हमोंनी दैनिकांत काही काळ काम केले, पण त्यांचा पिंड नियतकालिकाच्या संपादनाचा.

राधिका मोहन भगवती

राधिका मोहन भगवती हे आसाममधील नावाजलेले पत्रकार व लेखक.

माखनलाल फोतेदार

फोतेदार यांचा जन्म काश्मीर खोऱ्यातील अनंतनाग जिल्ह्य़ातील मट्टन येथे झाला.

कॉलिन गोन्सालविस

कॉलिन गोन्सालविस. सर्वोच्च न्यायालयातील नामांकित वकील.

माणिक भिडे

माणिकताई भिडे आणि किशोरीताई आमोणकर हे समीकरण कौतुकास्पद वाटावे

बिनेश जोसेफ

१९ लाख रुपयांचा हा पुरस्कार मेसर फाऊंडेशनतर्फे दिला जातो.

कृष्णराव मेढेकर

या गुणवत्तेच्या कसोटीवर तंतोतंत उतरलेला पोलीस अधिकारी म्हणूनही कृष्णरावांचेच नाव घेतले जाते.

ईनम गंभीर

गेले दोन-तीन दिवस समाजमाध्यमांमध्ये ईनम गंभीर या नावाची चर्चा आहे.

डॉ. आनंदतीर्थ सुरेश

सुरेशला विद्युत व संगणक अभियांत्रिकीचे प्राध्यापक अ‍ॅलॉन ओरलिटस्की यांचे मार्गदर्शन लाभले.

रजनीकांत मिश्रा

उत्तर प्रदेशात सत्तापालट होऊन योगी आदित्यनाथ यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची सूत्रे आली.

स्तानिस्लाव पेत्रोव्ह

 पेत्रोव्ह यांचा जन्म ७ सप्टेंबर १९३९ मध्ये व्लादिवोस्टोक येथे झाला.