
मदिहा गौहर
अर्थात त्यांना तरुणपणापासूनच कलेची आवड होती व कलासक्त मन त्यांना गप्प बसू देत नव्हते.

मोहम्मद सलाह
लिव्हरपूल क्लबकडून खेळताना मोहम्मद सलाहने यंदाच्या फुटबॉल हंगामात आतापर्यंत ४१ गोल झळकावलेले आहेत.

प्रा. सूर्यनारायण रणसुभे
हिंदी भाषेच्या क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा पाच लाख रुपयांचा पुरस्कार दिला जातो.

डॉ. ही ओ
अपोलोनियन सर्कल पॅकिंगवरचे त्यांचे संशोधन हे मूळ ग्रीक गणितज्ञ अपोलोनियसच्या सिद्धांतावर आधारित आहे.

एस. निहाल सिंग
सत्ताधाऱ्यांची तळी उचलण्यास पत्रकारिता मानणाऱ्या संपादकांच्या फौजेत निहाल सिंग कधीही नव्हते.

मिलोश फोर्मन
तत्कालीन चेकोस्लोव्हाकिया देशात १९३२ मध्ये जन्मलेल्या मिलोश यांचे आईवडील नाझींच्या सत्ताकांक्षेचे बळी ठरले.

रामकुमार
विख्यात हिन्दी साहित्यिक निर्मल वर्मा हे त्यांचे बंधू; पण दोघांच्या लिखाणातील साम्य आधुनिकतेपुरतेच.

लेफ्ट. कर्नल (निवृत्त) रवींद्रनाथ
एकोणीस वर्षे लष्करात सेवा करणारे रवींद्रनाथ यांच्या रक्तात देशभक्ती भिनलेली होती.

पीटर ग्रूएनबर्ग
पूर्वाश्रमीच्या चेकोस्लोव्हाकियात जन्मलेले जर्मन या नात्याने त्यांनी स्थलांतरितांची दु:खे अनुभवली.

वीणा सहजवाला
महिलांनी अभियांत्रिकीकडे वळावे यासाठी त्यांनी ‘यंग इनोव्हेटर्स प्रोग्रॅम’ सुरू केला आहे.

सी. व्ही. राजेंद्रन
चित्रपटसृष्टीत मोठी स्पर्धा असूनही त्यांनी कधी कुणाचा मत्सर केला नाही, हा त्यांचा स्वभावविशेष.

ब्रिगेडियर नरिंदर सिंग संधू
१९७१ मध्ये पाकिस्तानने नानक पुलावर कब्जा करून पंजाबवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला.

डॉ. रॉबर्ट लँगलँड्स
१९६२ मध्ये लँगलँड्स यांची नेमणूक प्रिन्स्टनच्या स्कूल ऑफ मॅथेमेटिक्सचे सदस्य म्हणून झाली होती.