19 August 2017

News Flash

नल पाकदर्पण

खाणाऱ्याला अचंबित करणे हे श्रीमंतांच्या खाद्यसंस्कृतीचे वैशिष्टय़ असावे.

चवीच्या स्पर्धांचं योगदान

पाककृती साहित्यात पुस्तकांचं योगदान काय, त्याचा हा आढावा..

मस्त मेनू

सर्वसामान्यांचे खाद्यविश्व जसजसे विस्तारू लागले तेव्हाच विविध प्रकारच्या मेनूंची तोंडओळख झाली.

भोजन दर्पण

आधुनिक काळातील पाककलेच्या पुस्तकांमागील प्रेरणा ही पाश्चिमात्य पुस्तके होती हे आपण पाहिले आहे.

शास्त्र नि कलेचा सर्वंकष अभ्यास

लक्ष्मीबाई वैद्य लिखित ‘पाकसिद्धी’ या पुस्तकाची १९६९ मध्ये पहिली आवृत्ती निघाली.

खाद्यसंस्कृतीचं दस्तऐवजीकरण

खाद्यसंस्कृतीच्या दस्तऐवजीकरण करण्यात राजघराण्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

तेथे पाहिजे ‘जाती’चे

शिक्षित व आर्थिकदृष्टय़ा संपन्न ज्ञातींनी आपला खाद्येतिहास प्रथम लिखित स्वरूपात मांडलेला दिसतो.

जमवा चालो जी

पारसी समाज आनंदी आणि चांगल्या पदार्थाचा मनापासून आस्वाद घेणारा.

व्यापक दृष्टिकोनाचा ‘गृहिणी-मित्र’

लक्ष्मीबाई धुरंधर लिखित ‘गृहिणी-मित्र अथवा एक हजार पाकक्रिया’ हे ते १९१० मध्ये प्रकाशित झालेलं पुस्तक.

खाद्यसंस्कृतीच्या दोन परंपरा

एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस या पुस्तकांनी रुळवलेली वाट चोखाळत स्त्रिया पाककलेची पुस्तकं लिहू लागल्या.

काय खायचे आणि कसे?

आपण सर्वानीच केव्हाना केव्हा इंग्रज राजवटीचे काय परिणाम झाले या प्रश्नाचे उत्तर दिलेले असते. त्या

निमतनामा ते नुस्का ए शहाजहानी

‘नुस्का ए शहाजहानी’ हे फारसी भाषेतील हस्तलिखित शहाजहानच्या काळातील आहे.

सूपशास्त्र

‘सूपशास्त्र’ या पुस्तकाचे महत्त्व ते मराठीत प्रकाशित झालेले पहिले पाककलेचे पुस्तक एवढेच नाही.

भोजनकुतूहलम्

भोजनकुतूहलात एकापेक्षा एक सरस आणि सुरस पाककृतींचा खजिना आपल्याला सापडतो.

मौखिक परंपरेपासून पुस्तकांपर्यंत

पाककृतीची आणि खाद्यसंस्कृतीची परंपरा यांचं खरं म्हणजे अतूट नातं आहे.

खाद्यग्रंथांतील संस्कृती

‘खाद्यसंस्कृतीचा इतिहास’ विषयावर संशोधनपर लेखांचे सादरीकरणही केले आहे.