मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- टोलप्रकरणी हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी
- सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरावरून राजकारण रंगू लागले
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- जमिनीच्या वादातून बिल्डरवर गोळीबार; प्रकृती चिंताजनक
- ताडोबाच्या बफरझोनमध्ये वनभ्रमंतीला चालना देण्याची मागणी
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
हृतिक रोशन-दीपिका पदुकोण.. प्रेमकथेसाठी एकदम तजेलदार जोडा आहे ना? शाहरूख खान-मल्लिका शेरावत अशा जोडीची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. पण पंचेचाळिशीपार नायक एका बिनधास्त व बेधडक युवतीकडे आकर्षित झाल्याने निर्माण होणारे पेच रंजक होऊ शकतात. आमिर खान-सोनाक्षी सिन्हा आमिर सतत नवे प्रयोग करतो त्यात हे एकदम साजेसे. अनिवासी भारतीय नायक एका अस्सल ग्रामीण हिन्दुस्थानी युवतीकडे आकर्षित होतो, ही कल्पना कशी वाटते? नवीन जोडय़ांना रसिकांची जरा जास्तच पसंती मिळण्याचे दिवस आहेत.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















