जम्मू काश्मीरचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अब्दूल रेहमान यांच्या अनंतनाग येथील घरावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. अब्दूल रेहमान घरी नाहीत. त्यांचे सुरक्षारक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार सुरू आहे. तत्पूर्वी कठुआ येथे झालेल्या बॉम्बस्फोटात पाच लोक जखमी झाले आहेत. भर बाजारपेठेत हा स्फोट झाला आहे.
सविस्तर वृत्त लवकरच..