मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
- घाऊक बदल्यांच्या बडग्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमध्ये असंतोष
- एलबीटीचा भरणा सुरू; व्यापाऱ्यांमध्ये फूट
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- टोल वसुलीची अधिसूचना जारी; तीस वर्षे टोल भरावा लागणार
- कोयना धरणग्रस्त करणार क्रांतिदिनी जलाशयात आंदोलन
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
भारतीय फलंदाजांपाठोपाठ गोलंदाजांनीही इंग्लंड विरूध्दच्या पहिल्या कसोटी सामन्यामध्ये आपली कामगिरी चोख बजावत इंग्लंडचा पहिला डाव १९१ धावांमध्ये संपुष्टात आणला. प्रग्नान ओझाने ५ गडी तर आर. अश्विनने 3 गडी बाद करून आज (शनिवार) तिस-या दिवशी सामन्यावर आपली पकड घट्ट केली. भारत सध्या ३३० धावांनी आघाडीवर असून इंग्लंडला फॉलोऑन दिला आहे.
अहमदाबादच्या मोटेरा येथील सरदार पटेल स्टेडियममध्ये भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामना सुरू आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पहिल्या दिवशी विरेंद्र सेहवागचे शतक आणि काल (शुक्रवार) चेतेश्वर पुजाराने दमदार द्विशतकाच्या जोरावर भारताने इंग्लंडसमोर ५२१ धावांचे आव्हान उभे केले होते.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















