श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्याचे क्रिकेट करिअर यशस्वी राहीले असले तरी वैयक्तिक आयुष्य मात्र वादग्रस्त राहिले. जयसूर्याच्या घटस्फोटीत तिसऱ्या पत्नीने त्याच्यावर धक्कादायक आरोप केला आहे. जयसुर्याने आपल्यासोबतचा ‘तो’ एमएमएस मुद्दाम व्हायरल केल्याचा आरोप त्याच्या तिसऱ्या पत्नीने केलाय. या आरोपामुळे जयसुर्या अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

जयसुर्याने आतापर्यंत तीन लग्न केली आहेत. केवळ वर्षभराच्या संसारानंतर पहिल्या पत्नीसोबत त्याचा काडीमोड झाला. तर दुसऱ्या पत्नीकडून त्याला तीन मुलं आहेत. दुसऱ्या पत्नीसोबत त्याचा घटस्फोट देखील झाला नव्हता इतक्यात त्याने तिसऱ्याच महिलेसोबत साखरपुडा देखील केला होता. त्यानंतर लग्न देखील झालं. तेही अगदी गुपचूप. पण तिसऱ्या पत्नीने जयसुर्यासोबत घटस्फोट घेऊन देशातील एका बड्या उद्योगपतीसोबत विवाह केला. याचाच बदला म्हणून जयसुर्याने आपल्यासोबतच ‘तो’ एमएमएस व्हायरल करून बदनामी केल्याचा आरोप त्याच्या तिसऱ्या घटस्फोटीत पत्नीने केला आहे.

lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची स्थिती कात्रीत अडकल्यासारखी
cholesterol levels
‘हा’ एक ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल झपाट्याने होईल कमी; फक्त सेवनाची पद्धत एकदा डाॅक्टरांकडून जाणून घ्या
risk of H5N1 bird flu outbreak Case Was Seen in Hens At Nagpur
कोविडहुन १०० पट जास्त भीषण विषाणू उड्या मारतोय! नागपुरातही आढळलं प्रकरण, तज्ज्ञांचं मत काय?
High class houses out of MHADA lottery Thinking of stopping construction of expensive houses from now on
म्हाडा सोडतीतून उच्च गटातील घरे बाद? यापुढे महागड्या घरांची निर्मिती थांबवण्याचा विचार

एखाद्या क्रिकेटपटूचा असा व्हिडिओ व्हायरल होण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधी शेन वॉर्न देखील सेक्स रॅकेटमध्ये समोर आला होता. इंग्लंडच्या दोन महिलांसोबतचा वॉर्नचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. याप्रकरणी वॉर्नची नाचक्की झाली होती. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू इमखान खान याचे पाकच्या धनाढ्य मियाँ मंशाच्या २१ वर्षीय भाचीसोबत रिलेशनशीपचे वृत्तही समोर आले होते.