* भारत विरुद्ध इंग्लंड चौथा एकदिवसीय सामना
भारत विरुद्ध इंग्लंडच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंड विरुद्ध सुरु असलेल्या या मालिकेत भारत २-१ ने आघाडीवर आहे. या सामन्यात अजिंक्य रहाणेच्या ऐवजी रोहित शर्माला संधी देण्यात आली आहे.

संघ
भारत: महेंद्रसिंग धानी(कर्णधार,यष्टीरक्षक), गौतम गंभीर, रोहीत शर्मा, विराट कोहली, युवराज सिंह, सुरेश रैना, रविंद्र जडेजा, आर.अश्विन, भुवनेश्वर कुमार, ईशांत शर्मा, शामी अहमद

इंग्लंड: अँलिस्टर कुक(कर्णधार), आयन बेल, केवीन पीटरसन, जो रुट, इयाँन माँरगन, जोस बटलर, शामित पटेल, जेम्स ट्रेडव्हेल, स्टीव्हव फिन, जेड ड्रेनबच, टिम ब्रेसनन