मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- सोलापुरात मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी महापालिकेकडून रेल्वेला प्रस्ताव
- विधवा अपंग महिलेच्या घराला महिला सावकाराने ठोकले कुलूप
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
- गैरव्यवहाराच्या भोवऱ्यात नाशिक जिल्हा बँक संचालक मंडळाच्या गटांगळ्या
- कुत्र्यांच्या मदतीने हरणांच्या शिकारीचा संशय
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यास चिरडणारा ट्रक जमावाने पेटवला
- वाढत्या औद्योगिकीकरणामुळे प्रदूषण नियंत्रणाचा बोजवारा
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
पी. वाय. फिल्म्सची निर्मिती असलेला अक्षादित्य लामा दिग्दर्शित 'सिगरेट की तरह' हा नवा रोमँटिक थ्रिलर चित्रपट येत्या १४ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात भूप परदेशी व मधुरीमा तूली या दोन नवोदित कलाकारांना संधी देण्यात आली आहे.
चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी सुदीप बॅनर्जी, अंकुर-विराज आणि कविता सेठ यांनी तर अजय झिंग्रान, कौशल किशोर यांची गीते तर संकलन तिरूपती रेड्डी यांचे आहे. या चित्रपटात एकूण ५ गाणी असून तोची रैना, निखिल डीसूजा, कविता सेठ, श्वेता पंडित, सुझान डिमेलो, सुदीप बॅनर्जी यांनी गाणी गायली आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण गोवा व मुंबई या ठिकाणी झाले. १५ कोटींचे बजेट असलेल्या हा चित्रपट एकाचवेळी ८०० सिनेमागृहांत प्रदर्शित होणार असल्याची माहिती भूप परदेशी व मधुरीमा तूली यांनी पत्रकार परिषदेत दिली.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा


















