मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- पाणी प्रश्नावरून नगरसेवक व नागरिकांनी 'ओसीडब्ल्यू'च्या कार्यालयातील साहित्य जाळले
- शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके पडणार
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
स्वातंत्र्यपूर्व काळापासून चित्रविक्री व्यवसायात राहून आधुनिक भारतीय कलेचा इतिहास घडविणारे गॅलरी केमोल्डचे संस्थापक व माजी संचालक केकू गांधी यांचे शनिवारी पहाटे निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते.केकू यांच्या पार्थिवाचे दहन शिवाजी पार्क स्मशानभूमीत दुपारी करण्यात आले. त्या वेळी मुंबईतील महत्त्वाचे कलादालन चालक व अव्वल चित्रकार उपस्थित होते. 'माझे अनेक मित्र पारशी नाहीत, त्यांच्याप्रमाणे माझ्यावरही दहनसंस्कार होणे आवडेल' अशी केकू यांची इच्छा असल्याचे त्यांचे पुत्र आदिल म्हणाले.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















