रंजनापलीकडे जाऊन वाचकांच्या मनातील विचारचित्रांना नवे रंग देणाऱ्या ‘लोकसत्ता’मध्ये येत्या वर्षांतही दमदार विचाररंगांची उधळण पाहायला मिळणार आहे. नव्या, ताज्या, मान्यवर लेखन-कुंचल्यांतून उतरलेले साहित्य, नाटक, संगीत, संस्कृती, समाज आणि राजकारण यांच्यातील विविध प्रवाहांचे शब्दबंध या वर्षीही ‘लोकसत्ता’च्या संपादकीय आणि विचार पानांतून, तसेच विविध पुरवण्यांतून अनुभवायला मिळणार आहेत. वाचकांच्या अभिरुचीची इयत्ता विस्तारणारे विचाराभिमुख लेखन देण्याचा ‘लोकसत्ता’चा कायमच आग्रह असतो. यापुढेही त्यात खंड पडणार नाही, याची ग्वाही देणाऱ्या नव्या वर्षांतील नव्या स्तंभांच्या लेखकांच्या नावांतून नक्कीच मिळेल.top01

या वर्षीचे मानकरी
समाज अभ्यासक योगेंद्र यादव, शरद बेडेकर, अरुणा ढेरे, दीपक घैसास, o्रीकांत परांजपे, मृदुला बेळे, महेंद्र दामले, रूपा रेगे, सतीश आळेकर, दासू वैद्य, प्रशांत दळवी, शफाअत खान, चंद्रकांत कुलकर्णी, मकरंद साठे, सलील कुलकर्णी, मुकुंद वझे, अ‍ॅड. पल्लवी रेणके, डॉ. हरीश शेट्टी, शोभा भागवत, डॉ. स्वाती कर्वे, माधुरी ताम्हणे आदी मातब्बर.
मान्यवर लेखकांची मांदियाळी ‘लोकसत्ता’तून तुमच्या भेटीला..

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…
lokmanas
लोकमानस: दांभिक नवनैतिकवाद्यांकडून अपेक्षा निरर्थक