24 October 2017

News Flash

डिनर डेटचा ‘राबता’

 • 'राबता' या चित्रपटाला फारसं यश मिळालं नसलं तरीही या चित्रपटातून मुख्य भूमिकेत झळकलेले सुशांत सिंग राजपूत आणि क्रिती सनॉन यांच्या नात्याला एक वेगळं वळण मिळालं आहे. (छाया सौजन्य- Varinder Chawla)

  'राबता' या चित्रपटाला फारसं यश मिळालं नसलं तरीही या चित्रपटातून मुख्य भूमिकेत झळकलेले सुशांत सिंग राजपूत आणि क्रिती सनॉन यांच्या नात्याला एक वेगळं वळण मिळालं आहे. (छाया सौजन्य- Varinder Chawla)

 • या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आलेले बॉलिवूडचे हे कलाकार सध्या एकमेकांसोबत बराच वेळ व्यतीत करत आहेत. (छाया सौजन्य- Varinder Chawla)

  या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आलेले बॉलिवूडचे हे कलाकार सध्या एकमेकांसोबत बराच वेळ व्यतीत करत आहेत. (छाया सौजन्य- Varinder Chawla)

 • नुकतंच ते दोघंही डिनर डेटवर गेले होते. त्यावेळी क्रितीची बहिणही त्यांच्यासोबत गेली होती. (छाया सौजन्य- Varinder Chawla)

  नुकतंच ते दोघंही डिनर डेटवर गेले होते. त्यावेळी क्रितीची बहिणही त्यांच्यासोबत गेली होती. (छाया सौजन्य- Varinder Chawla)

 • डिनर करुन बाहेर येतेवेळीच त्यांच्याभोवती छायाचित्रकारांनी गराडा घातला आणि या कथित कपलचे बरेच फोटो काढले. (छाया सौजन्य- Varinder Chawla)

  डिनर करुन बाहेर येतेवेळीच त्यांच्याभोवती छायाचित्रकारांनी गराडा घातला आणि या कथित कपलचे बरेच फोटो काढले. (छाया सौजन्य- Varinder Chawla)

 • क्रिती- सुशांतची ही ऑफस्क्रीन केमिस्ट्री सध्या चर्चेचा विषय आहे. (छाया सौजन्य- Varinder Chawla)

  क्रिती- सुशांतची ही ऑफस्क्रीन केमिस्ट्री सध्या चर्चेचा विषय आहे. (छाया सौजन्य- Varinder Chawla)

 • (छाया सौजन्य- Varinder Chawla)

  (छाया सौजन्य- Varinder Chawla)

अन्य फोटो गॅलरी