23 October 2017

News Flash

कॅमेरा लेन्सच्या माध्यमातून ‘मीटबंदी’वर दृष्टिक्षेप!

 • उत्तर प्रदेशमध्ये भाजप सरकार आल्यानंतर अनधिकृत कत्तलखान्यांवर बंदी घालण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील मटण विक्रेत्यांनी सरकार विरोधात आक्रोश केला. याचबरोबर देशातील अन्य काही भागांतदेखील मटणाच्या दुकानांवर बंदी घातल्याचे वृत्त आहे. हरियाणातील गुरुग्राममधील मटणाच्या बंद दुकानासमोर बसलेली एक व्यक्ती. (REUTERS/Cathal McNaughton)

  उत्तर प्रदेशमध्ये भाजप सरकार आल्यानंतर अनधिकृत कत्तलखान्यांवर बंदी घालण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील मटण विक्रेत्यांनी सरकार विरोधात आक्रोश केला. याचबरोबर देशातील अन्य काही भागांतदेखील मटणाच्या दुकानांवर बंदी घातल्याचे वृत्त आहे. हरियाणातील गुरुग्राममधील मटणाच्या बंद दुकानासमोर बसलेली एक व्यक्ती. (REUTERS/Cathal McNaughton)

 • उत्तर प्रदेशातील अलाहाबादमधील एक कत्तलखाना बंद पडला असून, एक गाय या ठिकाणावरून जाताना दिसते आहे. (REUTERS/Jitendra Prakash)

  उत्तर प्रदेशातील अलाहाबादमधील एक कत्तलखाना बंद पडला असून, एक गाय या ठिकाणावरून जाताना दिसते आहे. (REUTERS/Jitendra Prakash)

 • Traders wait for customers at a wholesale goat market in Allahabad, India March 28, 2017. REUTERS/Jitendra Prakash

  अलाहाबादमधील व्यापारी बकरीच्या घाऊक बाजारात ग्राहकांची वाट पाहताना. (REUTERS/Jitendra Prakash)

 • A meat vendor sits inside his shop in Allahabad, India March 28, 2017. REUTERS/Jitendra Prakash

  अलाहाबादमधील मटणाच्या दुकानात रिकामी बसलेली एक व्यक्ती. (REUTERS/Jitendra Prakash)

 • A man walks inside a closed mutton market in Lucknow, India March 28, 2017. REUTERS/Pawan Kumar

  लखनऊमधील बंद पडलेल्या मटण मार्केटमधून जाताना एक व्यक्ती (REUTERS/Pawan Kumar)

 • A dog sleeps inside a closed mutton market in Lucknow, India March 28, 2017. REUTERS/Pawan Kumar

  लखनऊमधील बंद पडलेल्या मटण मार्केटमध्ये आराम करताना एक श्वान. (REUTERS/Pawan Kumar)

 • A worker sits inside a closed mutton market in Lucknow, India March 28, 2017. REUTERS/Pawan Kumar

  लखनऊमधील बंद मटण मार्केटमध्ये रिकामी बसलेली एक व्यक्ती. (REUTERS/Pawan Kumar)

 • A meat vendor sits inside his closed meat shop in Allahabad, India March 29, 2017. REUTERS/Jitendra Prakash

  अलाहाबादमधील आपल्या बंद पडलेल्या दुकानात बसलेला एक व्यापारी. (REUTERS/Jitendra Prakash)

अन्य फोटो गॅलरी