17 August 2017

News Flash

देश-विदेश

‘प्रसंगी समाजमाध्यमांवरही कारवाई’

‘ब्लू व्हेल’चा केरळात संशयित बळी

केंद्राकडून बिहारसाठी लवकरच सव्वा लाख कोटींचे विशेष पॅकेज जाहीर होण्याची शक्यता

मोदींनी बिहारच्या विधानसभा निवडणुकीवेळी दिले होते आश्वासन

इफेड्रीन प्रकरण: अभिनेत्री ममता कुलकर्णी दुबईला पसार

ममता कुलकर्णीविरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावण्याची प्रक्रिया ठाणे पोलिसांनी सुरू केली

देशभरात ‘मेट्रो’च्या विस्तारासाठी नवे धोरण; केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

अपप्रवृत्तींविरोधात संघटीत व्हा – सोनिया

अकबर रोड येथील काँग्रेसच्या मुख्यालयात सोनियांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

चिनी वस्तूंवर बहिष्काराचे संघाचे आवाहन

सीमेवर चीनची घुसखोरी रोखण्यासाठी आपले जवान समर्थ आहेत.

लडाखमध्ये चिनी घुसखोरीचा प्रयत्न उधळला

चीनचे सैनिक भारतीय हद्दीत घुसत असताना भारतीय जवानांनी मानवी साखळी करून त्यांना अडवले.

पनामा पेपर प्रकरण : नवाज शरीफ यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

शरीफ यांच्यातर्फे वकील ख्वाजा हरिस यांनी न्यायालयामध्ये तीन अपील दाखल केल्या आहेत.

पंतप्रधानांचे भाषण ‘निराशाजनक’; काँग्रेसने दिली प्रतिक्रिया

देशातील जनतेचा विश्वासघात केल्याचा केला आरोप

काश्मीर खोऱ्यात मोबाईल इंटरनेट सेवा स्थगित; प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कारवाई

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर अनुचित घटना टाळण्यासाठी खबरदारी

काश्मीरसाठी पाच हजार जवानांचे बलिदान

२२ हजार १०८ दहशतवाद्यांचा खात्मा आजपर्यंत झाला आहे.

धार्मिक भेदभावांना स्थान नको!

राष्ट्रपतिपद स्वीकारल्यानंतरचे स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला केलेले रामनाथ कोविंद यांचे हे पहिलेच भाषण.

‘पंतप्रधानांनी देशातील आर्थिक मंदी आणि रोजगाराबाबतच्या संकटावर भाष्य करावे’

काँग्रेसने केली स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात बोलण्याची मागणी