25 June 2017

News Flash

महाराष्ट्र

कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय

एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया

कोकणात पायाभूत सुविधांची कामे सुरू – मुख्यमंत्री

दळणवळणाच्या पायाभूत सुविधा रस्ते विकासासाठी आवश्यक आहेत

नेवाळीत दीड हजारावर आंदोलकांवर गुन्हे

चार ग्रामस्थांना अटक ;जमावाकडून दीड कोटींचे नुकसान; जखमी पोलीसांवर उपचार

राज्यावर खरिपाच्या दुबार पेरणीचे संकट

पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल

तेंदूपत्ता संकलनातून गावे स्वयंभू!

गडचिरोली जिल्हय़ात तेंदूपत्ता हंगाम अत्यंत महत्त्वाचा समजला जातो.

आमदार गजबेंच्या अंगरक्षकाची आत्महत्या

सकाळी गोळी झाडून आत्महत्या केली.

तक्रारीनंतरही पोलिसांचे दुर्लक्ष

वैतरणाच्या दुषित पाणीप्रश्न

संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कचेरीसमोर तूर उधळली

या वेळी शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला होता.

राणेंकडून गडकरी-फडणवीसांची स्तुती

नितीन गडकरी हे विकासपुरुष आहेत अशा शब्दात नारायण राणे यांनी कौतुक केले.

पालघरला कुपोषणाचा विळखा

बालमृत्यू आटोक्यात ठेवण्यासाठी विशेष शिबिरे

मुख्यमंत्री-गडकरींसाठी राणे ‘स्वागतोत्सुक’

राणे यांनी स्वागताच्या पायघडय़ा घतल्या आहेत

पंढरपूरच्या सरकारी रुग्णालयात बेवारस मृतदेह पोत्यात

हृदय हेलावणारी घटना ; दोषींवर कारवाईची मागणी

‘एशियाटिक टेक्स्टाईल्स पार्क’मध्ये सभासदांची ६० लाखांची फसवणूक

काँंग्रेसचे माजी नगरसेवक अनिल पल्ली यांचे पुत्र प्रशांत पल्ली व त्यांचे सहकारी शरद मेरगू या दोघांविरूध्द जेलरोड पोलीस ठाण्यात सुमारे ६० लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे.

नौदलाविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन

जमिनी ताब्यात घेण्याच्या विरोधातून जाळपोळ

बाल कामगाराच्या शरीरात हवा भरण्याचा प्रकार

मुलगा गंभीर जखमी; धुळे एमआयडीसीतील धक्कादायक प्रकार

ही कसली दूध दरवाढ?

सरकारी दरापेक्षा खासगीत दर आधीपासूनच जास्त

बालसुधारगृहे की तुरुंग ?

बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षांचा सवाल

रोगप्रसारक डासांची उत्पत्ती मर्यादित करण्यासाठी संशोधन

जालना शहराजवळ दावलवाडी येथे चाचणी

रायगड जिल्ह्य़ात पीक कर्जाची ९५ टक्के वसुली

राज्यातील इतर भागांच्या तुलनेत पीक कर्जाचे प्रमाण कोकणात कमी आहे.

‘अदानी’ प्रकल्पासाठी १४१ हेक्टर वनजमीन बहाल

गोंदियात पर्यावरणवाद्यांचा विरोध डावलून केंद्राची मान्यता

ताडोबात ३५ छाव्यांची नोंद

ताडोबा व्याघ्र प्रकल्प हा वाघांसाठी अतिशय सुरक्षित प्रकल्प म्हणून गणला गेला आहे.

..तर मुख्यमंत्र्यांनी ज्योतिषी बनावे

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यायला हवी होती. त्यामध्ये कोणत्याही अटी नकोत.

राष्ट्रवादीत ‘पुतणेशाही’ प्रबळ

राष्ट्रवादीत आता ‘पुतणेशाही’चा प्रभाव वाढल्याचे चित्र समोर आले आहे.

शेतकरी कर्जमाफीवर शासन गोंधळलेले- पृथ्वीराज चव्हाण

शेतकऱ्यांची कर्जे माफ झाली पाहिजेत अशी विरोधकांनी वारंवार मागणी केली.