25 July 2017

News Flash

रणरागिणींची हाराकिरी

भारतीय खेळाडूंना विजेतेपदाच्या संधी क्वचितच मिळतात.

बेटकुळ्यांतील ताकद!

सेनादलांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करण्याच्या बाबतीत सर्वच सरकारे थोडय़ाफार फरकाने एकाच माळेचे मणी आहेत.

अमेरिकी अहवालाचा अर्थ

पाकिस्तान म्हणजे दहशतवाद्यांचे अभयारण्य ही बाब पचनी पडण्यास अमेरिकेस तसा बराच काळ लागला.

सहानुभूतीचा केविलवाणा प्रयत्न?

उत्तर भारतात काँग्रेसने आधी ब्राह्मण, नंतर इतर मागासवर्गीय नेत्यांना वर्षांनुवर्षे सत्तेत संधी दिली.

जनतेच्या हक्कभंगाचे काय?

सेवा-शर्तीचा भंग केल्याबद्दल यादव याला सरळ सेवेतून बडतर्फ करण्यात आले.

कर्जमाजलेपणाचे नवे शिवार!

आजच्या या दुर्दैवी अनुभवाने आपल्या शिक्षणव्यवस्थेच्या मौलिकतेपुढे प्रश्नचिन्ह उभे केले आहेच

राज्यांचा ‘आधार’

आधार कार्डसाठी गोळा करण्यात येत असलेली माहिती व्यक्तिगततेच्या अधिकारावर अतिक्रमण करणारी आहे

..तर ‘कोपर्डी’ घडतच राहील

एक वर्ष झाले ‘त्या’ घृणास्पद घटनेला.

देशद्रोही कोण?

माध्यमे म्हणजे सर्वसामान्यांच्या मनामध्ये विष कालवण्याचे काम करणारे कारखाने बनले आहेत.

तिसरे तेंडुलकर

वेगवेगळ्या क्षेत्रांत त्यांनी मुशाफिरी केली आणि आपले जगणे खऱ्या अर्थाने सार्थकी लावले.

शुभमंगल सावधान!

सरलेल्या सप्ताहाखेरीला देशाच्या वित्तीय क्षेत्रातील एका महागठबंधनाची घोषणा झाली.

फक्त कागदोपत्री पाऊस

कागदोपत्री पडलेला पाऊस शेतावर पडलाच नाही. म्हणजे हवा तेव्हा पडलाच नाही.

दगाबाज कोण, दोष कुणाचा?

मोठय़ा कर्तबगारीने कारकीर्दीची एक उंची गाठली असताना जीवनपथावर दुभाजक यावा

प्रश्न ‘सीझरच्या पत्नी’चा..

देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी अचलकुमार जोती यांची नियुक्ती केंद्र सरकारने केली

शेतात तुरी अन्..

मुख्य कारण सरकारने २००७ पासून लागू केलेली निर्यातबंदी अद्यापही उठवलेली नाही.

स्वत:च्या शर्तीवर जगलेला रंगकर्मी

एव्हाना प्रा. मधुकर तोरडमल हे मुख्य नाटय़धारेतील बिनीचे शिलेदार म्हणून प्रस्थापित झाले होते.

कचऱ्याची कटकट

नागरिकांनी पुढाकार घ्यावा, यासाठी त्यांना काही तरी आमिष दाखवणे जरुरीचे असते.

रडायचे काय?

स्वत:ला ठेच लागली तर मग पुढच्या वेळी अधिक शहाणे व्हायचे असते.

एकाधिकारशाहीला फटका

मुक्त अर्थव्यवस्था म्हणजे स्वैर अर्थव्यवस्था नव्हे.

कारागृहातील क्रौर्य

महिला तुरुंगाधिकाऱ्यासह महिला कर्मचाऱ्यांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

आता बॅडमिंटनला न्याय मिळेल?

क्रिकेटमध्ये अनेक वेळा सपाटून मार खाऊनही असंख्य चाहते व प्रायोजक या क्रिकेटपटूंच्या मागे धावत असतात.

श्वापदे सुटलीत..

भारत हा झुंडींचा देश बनत चालला आहे की काय अशी भयशंका आज अनेकांच्या मनात उभी आहे.

पर्यावरण नियमांची राखरांगोळी

जंगलाची राखणदारी व पर्यावरणाचे रक्षण करण्याची जबाबदारी सामान्य माणसांची, उद्योगांना यातून सूट आहे.

काळ सोकावतोय..

दहशतवाद्यांना, गुंडांना मानवाधिकार आहेत, मग सैनिकांच्या आणि पोलिसांच्या मानवाधिकारांचे काय?