मन्या : गाडीतलं पेट्रोल संपलं आहे.

आता गाडी पुढे जाणार नाही.

जन्या : काही हरकत नाही.

गाडी रिव्हर्स गियरमध्ये टाक.

घरी परत जाऊ.