



दोन दिवसांपासून गणेश टेमकर बेपत्ता होते. नारवाडी-हदियाबाद परिसरात शुक्रवारी सकाळी पुलाच्या कडेला मृतदेह असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेच्या पाठपुराव्यामुळे क्रांतिचौकात स्वामीजींचा अर्धपुतळा उभारण्यात आला आहे. रविवारी दुपारी १.३० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शुक्रवारी सकाळी आंदोलन केले.

राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्या डाॅ. दिव्या गुप्ता यांनी ६ मार्च २०२५ रोजी राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, सचिव, आयुक्त…

संपत निपटे व त्याचा भाऊ मदन निपटे यांच्या विरोधात वडवणी ठाण्यात पोलीस अंमलदार नितीन काकडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात…

रेखा राजू जाधव (५०), असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तर विजय राजू जाधव (३३), असे तक्रार देणाऱ्याचे…

राज्यातील ओबीसी विरुद्ध मराठा वादाची किनार परळी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला राहणार असून, पंकजा मुंडे व धनंजय मुंडे ओबीसी मतांसाठी प्रतिष्ठा पणाला…

संतोष देशमुख यांच्या हत्यांकाडानंतर बीड जिल्ह्यात नेते कसे गुंड पाळतात याचे उदाहरण म्हणून खोक्याचा संबंध सुरेश धस यांच्याशी जोडण्यात आला…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांना बुधवारी सादरीकरणावेळच्या अभिनयाबाबतच्या बारकाव्यांचे मार्गदर्शन मिळाले अन् अवघा वर्ग आनंदून गेला. अभियनाबाबत…

अंतिम चरणातील स्पर्धेत जगमित्र रामलिंग लिंगाडे याने प्रथम क्रमांक प्राप्त करत लाखाचे बक्षीस प्राप्त केले.

महायुतीतील घटक पक्षांमध्ये युती होण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांना सबुरीचा सल्ला दिल्यानंतरही छत्रपती संभाजीनगरचा महापौर भाजपचाच होईल,…