
शिवसेनेच्या पाठिंब्याचा प्रयत्न


भाजपच्या नकारानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करण्याची शिवसेनेची योजना होती.

त्याऐवजी विद्यार्थ्यांना प्रकल्प आणि प्रकल्प वही किंवा कार्यशाळेत सहभागी व्हावे लागणार आहे.

राहुल गांधी यांच्या जागी काँग्रेसला ‘नगास नग’ मिळालेला नाही, असे शरसंधानच शिवसेनेच्या मुखपत्रातून काँग्रेसवर करण्यात आले होते.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रखडलेल्या गृहप्रकल्पांसाठी निधी देण्याची घोषणा केल्यानंतर विकासकांनी समाधान व्यक्त केले

पालिका रुग्णालयांतील डॉक्टरांना सकाळी ९ ते ४ या वेळेव्यतिरिक्त खासगी रुग्णालयांमध्ये सेवा देण्याची मुभा आहे.

जड वाहनांबरोबरच लहान वाहनेही मार्गिकेची शिस्त मोडतात.

पेटता सिलिंडर घेऊन कामगारांनीही धोका पत्करत पश्चिम दिशेलाच रुळांपासून थोडे दूर एका झाडीत सिलिंडर फेकून दिला .

‘शनिवारी रात्रीच्या सुमारास इमारतीला धक्के बसत असल्याचे जाणवले.

रुग्णांच्या नातेवाईकांच्या सोईच्या दृष्टीने रुग्णालयात सर्व ठिकाणी ऑनलाइन पैसे भरण्याची सुविधा सुरू करण्यात येणार आहे

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी दिली माहिती

सध्या आमचं काहीही ठरलेलं नाही, उद्या याबाबत मुंबईत पुन्हा चर्चा होईल असे काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्पष्ट केले…