
आमदारांना फोडाफोडीसाठी संपर्क केला जात असल्याचा आरोप होत असून जितेंद्र आव्हाड यांनी यावरुन उदयनराजे भोसलेंना टार्गेट केलं आहे

आमदारांना फोडाफोडीसाठी संपर्क केला जात असल्याचा आरोप होत असून जितेंद्र आव्हाड यांनी यावरुन उदयनराजे भोसलेंना टार्गेट केलं आहे

राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा आणखीनच वाढत चालला आहे. त्यामुळे भाजपाकडून घोडेबाजार केला जाण्याची भीती शिवसेनेला आहे.

मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान वर्षा बंगल्यावर ड्राफ्ट तयार केला जात असून वक्तव्य मागे घेण्याची तयारी केली जात आहे

महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे.

रिपाइं अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले होते

"भारतीय जनता पार्टीवर आमच्या आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्याऱ्या काँग्रेसने जनतेची माफी मागावी"

मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळात तीन वर्षांपूर्वी आजच्या दिवशी नोटाबंदीचा महत्वपूर्ण निर्णय घेतला होता.

आईने भटक्या कुत्र्याला घराबाहेर काढले म्हणून मुलीने आईविरोधात पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली.

संभाजी भिडे गुरुवारी उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर दाखल झाले होते

संजय राऊत यांनी भाजपावर टीका करण्याचं सत्र सुरु ठेवलं आहे


शेजारच्या कर्नाटकाप्रमाणे आता महाराष्ट्रातही रिसॉर्ट पॉलिटिक्स सुरु झाले आहे.