

किराणा माल विक्री करणाऱ्या दुकानात खरेदीच्या बहाण्याने शिरलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील एक लाख रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना वारजे भागात…
मसुदा तयार करण्यासाठी १२ सदस्यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. समितीला अहवाल सादर करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कवडे याने मद्य प्राशन करून मोटार भरधाव वेगात चालवून दुसऱ्या वाहनाला धडक दिली.
शिवस्वराज्य चॅरिटेबल फाऊंडेशनतर्फे लेडी रमाबाई सभागृहात आयोजित कार्यक्रमात पाटील बोलत होते. फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे, सचिव सागर शेडगे, शशांक मोहिते,…
घायवळ बनावट पारपत्राद्वारे परदेशात गेल्याची माहिती तपासात मिळाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी बीजीएमआय (पबजी) ही गेम ऑनलाइन माध्यमातून खेळत होती.
जागतिक आरोग्य संघटनेने पहिल्यांदाच जगातील ई-सिगारेटच्या वापराबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे.
भविष्यातील हायपरलूपपासून अत्याधुनिक रोबोपर्यंतच्या नवकल्पनांची भरारी ‘सीआयआय’च्या वतीने आयोजित ‘नेक्सजेन मोबिलिटी शो’मध्ये पाहायला मिळाली.
पिंपरखेड येथे बिबट्याने भरदिवसा केलेल्या हल्ल्यात शिवन्या शैलेश बोंबे ही साडेपाच वर्षांची बालिका मृत्युमुखी पडली. बिबट्याच्या हल्ल्यात प्राण गमवावे लागल्याची…
मागील आठवड्याभरापासून रविंद्र धंगेकर हे चंद्रकात पाटील यांच्यावर नवनवीन आरोप करीत टीका करित होते.
तुलसीदास किसनदास वैष्णव (वय ३०, रा. वरणी, ता. वल्लभनगर, जि. उदयपूर, राजस्थान) असे अटक केलेल्याचे नाव आहे. अमली पदार्थ विरोधी…