
उपमहापौरपदी भाजपाच्या नगरसेविका सरस्वती शेंडगे यांची निवड झाली आहे.

उपमहापौरपदी भाजपाच्या नगरसेविका सरस्वती शेंडगे यांची निवड झाली आहे.

१९ फेब्रुवारी २०१९ रोजी संशयित आरोपी कळसकर आणि अंदुरे यांच्या विरोधात दोषारोपपत्र करण्यात आले.

योजनेअंतर्गत शहरातील ४ लाख १७ हजार मिळकतींमध्ये पाण्याचे मीटर बसविण्याचे नियोजन आहे

प्रशासकीय ठराव क्रमांक सहानुसार दीड पट दंड आकारण्याचा अधिकार बाजार समितीला आहे.

वैज्ञानिक माहिती चुकीची देण्यात आल्याने विद्यार्थ्यांना सदोष पुस्तकाचा अभ्यास करावा लागत आहे.

प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगत व्यवस्थापनाचा अधिक बोलण्यास नकार

एमआयडीसी भोसरी पोलीस अधित तपास करत आहेत


वर्तुळाकार मार्गाच्या कामांसाठी फेब्रुवारी २०१९ मध्ये निविदा प्रक्रिया राबविण्यात आली.


काश्मीरमधील श्रीनगर, पुलगाम, अनंतनाग, सोपोर, बारामुल्ला या जिल्ह्य़ात सफरचंदाची लागवड मोठय़ा प्रमाणावर केली जाते.

पुस्तकातील पाननिहाय चुकांचा सविस्तर अहवाल तयार करून डॉ. साने यांनी २ ऑक्टोबरला तो बालभारतीला पाठवून तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली.