गेल्या वर्षीप्रमाणेच या वर्षीही बारावीच्या परीक्षेमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित आणि संख्याशास्त्र या विषयांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी लेखी परीक्षेत २५ टक्के…
Page 5269 of पुणे

पुणे विद्यापीठाच्या कुलसचिवांच्या निवड समितीवर असलेले नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे…

मराठी लेखक श्रीनिवास शारंगपाणी यांच्या ‘अवर डिस्टंट कझिन्स’ या इंग्रजीतील वैज्ञानिक कादंबरीचे नुकतेच जर्मनीमध्ये प्रकाशन झाले. त्यांच्या ‘मॅनिप्युलेशन’ या कादंबरीचे…

रद्द करण्यात आलेल्या जकातीऐवजी एक एप्रिलपासून स्थानिक संस्था कर (एलबीटी) लागू करण्यासंबंधीच्या निर्णयाचा राज्य सरकारचा अध्यादेश िपपरी-चिंचवड महापालिकेला मिळाला आहे.…

एकीकडे पुस्तकांची विक्री होत नाही, लेखकांना वेळच्यावेळी मानधन मिळत नाही अशी ओरड मराठीमध्ये असताना इंग्रजी साहित्यामध्ये ‘शिवा ट्रायॉलॉजी’ अंतर्गत आलेल्या…

जुन्या हद्दीच्या विकास आराखडय़ावरून काँग्रेसमधील वादंग आणि मतभेद चव्हाटय़ावर आले असून पक्षातील अनेक नगरसेवक पक्षाने आराखडय़ाबाबत चुकीची भूमिका घेतल्याचे जाहीररीत्या…

महापालिका शहर सुधारणा समिती, विधी समिती, महिला व बालकल्याण समिती आणि क्रीडा समितीवरील प्रत्येकी तेरा सदस्यांची निवड प्रक्रिया सोमवारी सर्वसाधारण…

भारतामध्ये शिक्षणाची जी स्थिती आहे, त्याचा विचार करता हजारो कोटींचे इन्फ्रास्ट्रक्चर देशामध्ये उभे राहात आहे. शिक्षण क्षेत्राचे उज्ज्वल भवितव्य लक्षात…

संगीताला भाषा आहे ती स्वरांची. या भाषेमध्ये स्वरांचा सूक्ष्म विचार काय आहे याचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. पण, आपण संगीताकडे…

‘राज्यातील दुष्काळी स्थिती गंभीर असून मोठय़ा शैक्षणिक संस्था, उद्योजक यांनी दुष्काळग्रस्तांना सहाय्य करण्यासाठी पुढाकार घ्यावा,’ असे आवाहन राज्यपाल के शंकरनारायणन…

कित्येक दिवसांपासून न्यायालयाच्या चकरा मारणाऱ्या अनेकांना नुकसानभरपाई मिळाली.. पती-पत्नीमध्ये तडजोड होऊन संसार रूळावर आले.. गेल्या कित्येक वर्षांपूर्वी झालेली किरकोळ भांडणे…

‘ लहान व मध्यम उद्योगांनी विकासाची विशिष्ट पातळी गाठल्यानंतर त्यांची वाढ खुंटलेली दिसते. आपल्याकडे तरूण लोकसंख्येचे प्रमाण खूप मोठे आहे.…
- Prev page
- Page 1
- …
- Page 5,268
- Page 5,269
- Page 5,270
- …
- Page 5,283
- Next page