Page 2225 of

सेरेनाचा परतावा

विम्बल्डनमध्ये महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत सेरेना विल्यम्सचे मॅंडी मिनेलाविरुद्ध सामना खेळताना टिपलेले छायाचित्र. (पीटीआय)

धम्माल

मुंबईतील वरळी सी-फेसवर उंच लाटांचा आणि पावसाचा आनंद लुटणारी आई आणि तिचा मुलगा. (पीटीआय)

कडेकोट सुरक्षा

श्रीनगरमध्ये सोमवारी झालेला दहशतवादी हल्ला आणि पंतप्रधानांच्या दौऱयाच्या पार्श्वभूमीवर तेथील सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली. (पीटीआय)

आली नवी मर्सिडिस

मर्सिडिस बेंझच्या नव्या ई-क्लास मॉडेलचे नवी दिल्लीत अनावरण करताना कंपनीचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक इबेहार्ड केर्न. (पीटीआय)

केरींशी चर्चा

तीन दिवसांच्या भारत दौऱयावर आलेले अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांच्याशी मंगळवारी मनुष्यबळ विकासमंत्री एम. एम. पल्लमराजू यांनी चर्चा केली. (पीटीआय)

भारत भ्रमण

शांतता आणि एकात्मतेचा संदेश देण्यासाठी पन्नास वर्षांच्या हिरालाल यादव यांनी सायकलवरून भारत भ्रमण केले. त्यांच्या या दौऱयाचा ठाण्यामध्ये शेवट झाला.…

अशीही स्पर्धा

भोपाळमधील केरवा धरणक्षेत्रामध्ये आयोजित करण्यात आलेल्या चिखलातून मोटार चालवण्याच्या स्पर्धेत सहभागी झालेला एक स्पर्धक. (पीटीआय)

भारत दौरा

भारत दौऱयावर आलेले अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी नवी दिल्लीमध्ये भारत-अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय संबंधांवर बोलताना. (पीटीआय)

चॅम्पियन्स

आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी जिंकल्यानंतर टीम इंडियाच्या क्रिकेटपटूंनी केलेला जल्लोष. (पीटीआय़)

ताज्या बातम्या