scorecardresearch

अनुपम खेर News

अनुपम खेर बॉलिवूडमधील एक जेष्ठ अभिनेते आहेत. आजवर त्यांनी ५०० हुन अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मूळचे ते हिमाचल प्रदेशचे असून त्यांनी करियर करण्यासाठी मुंबई गाठली. एनएसडीसारख्या संस्थेतून त्यांनी अभिनयाचे शिक्षण घेतले आहे. सारांश चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात त्यांनी एका वृद्ध व्यक्तीची भूमिका साकारली होती. त्यांच्या भूमिकेचे कौतुक झाले होते. आजवरच्या त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांची स्वतःची अभिनयाची शिक्षण देणारी संस्था आहे. त्यांचा मुलगा सिकंदर खेर हादेखील चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. मागच्यावर्षी प्रदर्शित झालेल्या काश्मीर फाइल्स चित्रपटात त्यांच्या अभिनयाने प्रेक्षक भारावून गेले होते.Read More
Two man arrested for robbery at actor Anupam Khers office
अभिनेते अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी करणाऱ्या दोघांना अटक

प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांच्या अंधेरीतील कार्यालयात चोरी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात अंबोली पोलिसांना यश आले आहे.

Bollywood actor Anupam Kher congratulations post for Kangana Ranaut after won lok sabha election 2024
“माझी प्रिय कंगना…”, बॉलीवूडची ‘क्वीन’ मंडीतून विजयी झाल्यावर अनुपम खेर यांची खास पोस्ट, म्हणाले…

अभिनेत्री कंगना रणौत किती मतांनी विजयी झाल्या? आणि अनुपम खेर नेमकं काय म्हणाले? वाचा…

anupam-kher
अनुपम खेर ‘या’ चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून करणार कमबॅक; वाढदिवशी अभिनेत्याने दिलं चाहत्यांना सरप्राइज

आपल्या वाढदिवसाचं निमित्त साधत अनुपम खेर यांनी त्यांच्या चित्रपटाची घोषणा केली आहे. ही घोषणा करताना त्यांनी सर्वप्रथम आपल्या आईचे आशीर्वाद…

aamir-khan-mahesh-bhatt-anupam-kher
आमिरने केलेली अनुपम खेर यांच्या ओव्हर अ‍ॅक्टिंगची तक्रार अन् महेश भट्ट आमिरबद्दल म्हणाले, “परफेक्शन हा आजार…”

हा किस्सा आहे महेश भट्ट दिग्दर्शित ‘दिल है की मानता नहीं’ या चित्रपटादरम्यानचा. या चित्रपटात आमिर खान, पूजा भट्टसह अनुपम…

anupam-kher-rammandir
अयोध्येच्या भव्य राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याबद्दल अनुपम खेर यांनी व्यक्त केल्या भावना; म्हणाले, “मला अभिमान आहे…”

१६ जानेवारीपासूनच या उद्घाटन सोहळ्याला सुरुवात होणार असून २२ जानेवारी २०२४ रोजी प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे

anupam-kher-jail
तुरुंगात ५० लोकांसह अनुपम खेर यांनी घालवलेली एक रात्र; खुद्द अभिनेत्यानेच सांगितला किस्सा

बॉलिवूडबरोबरच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही अनुपम खेर स्वतःचा दबदबा निर्माण करत आहेत

bollywood actor Anupam Kher at cm eknath shinde varsha bungalow
Video: अभिनेते अनुपम खेर यांनी एकनाथ शिंदेंच्या घरच्या बाप्पाचं घेतलं दर्शन; मुख्यमंत्र्यांना दिली खास भेटवस्तू

सलमान खान, शाहरुख खाननंतर ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर मुख्यमंत्र्यांच्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचले वर्षा निवासस्थानी

anupam kher praised shahrukh khan jawan movie
“मेरे प्यारे शाहरुख!”, ‘जवान’ चित्रपटासाठी अनुपम खेर यांची खास पोस्ट; म्हणाले, “मुंबईला आल्यावर…”

किंग खानचा ‘जवान’ पाहिल्यावर ‘अशी’ होती अनुपम खेर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…