scorecardresearch

अनुपम खेर Photos

अनुपम खेर बॉलिवूडमधील एक जेष्ठ अभिनेते आहेत. आजवर त्यांनी ५०० हुन अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मूळचे ते हिमाचल प्रदेशचे असून त्यांनी करियर करण्यासाठी मुंबई गाठली. एनएसडीसारख्या संस्थेतून त्यांनी अभिनयाचे शिक्षण घेतले आहे. सारांश चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात त्यांनी एका वृद्ध व्यक्तीची भूमिका साकारली होती. त्यांच्या भूमिकेचे कौतुक झाले होते. आजवरच्या त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांची स्वतःची अभिनयाची शिक्षण देणारी संस्था आहे. त्यांचा मुलगा सिकंदर खेर हादेखील चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. मागच्यावर्षी प्रदर्शित झालेल्या काश्मीर फाइल्स चित्रपटात त्यांच्या अभिनयाने प्रेक्षक भारावून गेले होते.Read More
govinda anupam kher these seven Bollywood actors lived in Chawl
9 Photos
गोविंदा ते अनुपम खेर; ‘या’ बॉलीवूड कलाकारांनी मुंबईच्या चाळीत घालवलं होतं आयुष्य

बॉलीवूडमधले अनेक कलाकार जरी आज आलिशान बंगल्यात राहत असले तरी एकेकाळी त्यांचं जीवन अगदी साधारण माणसारखाचं होतं.

anupamkhermaheshbhatt
12 Photos
जेव्हा अनुपम खेर यांनी महेश भट्ट यांना दिलेला शाप; म्हणाले, “मी ब्राह्मण आहे…”

युट्यूबवरील ‘द बॉम्बे जर्नी’ या कार्यक्रमात अनुपम खेर यांनी हजेरी लावली होती अन् याच कार्यक्रमात त्यांनी ‘सारांश’दरम्यानचा एक किस्सा सांगितला…

Ram Mandir Ayodhya | Ram Mandir Ayodhya Donation | Bollywood celebrities | Akshay Kumar | Hema Malini
10 Photos
Ram Mandir : हेमा मालिनी, अक्षय कुमारसह ‘या’ सेलिब्रिटींनी अयोध्येतील भव्य राम मंदिरासाठी दिली एवढी देणगी

Ayodhya Ram Mandir Donation: अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या उभारणीसाठी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी देणगी दिली आहे.

The Kashmir Files Nadav Lapid Vulgar Remark Vivek Agnihotri Charged Crores Anupam Kher Mrinal kulkarni Fees For movie
12 Photos
The Kashmir Files: विवेक अग्निहोत्री, अनुपम खैर यांचं मानधन ऐकून व्हाल थक्क, मृणाल कुलकर्णीला तर काही मिनिटांसाठी…

The Kashmir Files: केवळ २५ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या द काश्मीर फाईल्स चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २५० कोटींहून अधिक कमाई केली. यातील…

15 Photos
Photos : ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटावरील मीम्स पाहून अनुपम खेर यांनाही हसू आवरेना, पोस्ट शेअर करत म्हणाले…

अनुपम खेर यांनी चित्रपटातील एका सीनचा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करत पोस्ट लिहली आहे.