scorecardresearch

HS Prannoy is back in the top 15 of the world badminton rankings after his performance at the Japan Open Super Tournament
जपान ओपन सुपर स्पर्धेतील कामगिरीने एचएस प्रणोय जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत पुन्हा पहिल्या १५ मध्ये

भारताचा स्टार बॅडमिंटनपटू एचएस प्रणोयने जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत पुन्हा पहिल्या १५ खेळाडूंत स्थान मिळवले आहे.

HS Prannoy
बॅडिमटन क्रमवारीत प्रणॉय १६व्या स्थानी

जागतिक अजिंक्यपद आणि जपान खुल्या स्पर्धेतून माघार घेतल्यानंतरही पी. व्ही. सिंधूने ताज्या क्रमवारीत सातवे स्थान टिकवले आहे

rafael nadal racket injury us open
US Open Nadal Video: …अन् विचित्र प्रकारे नदालने स्वत:लाच जखमी करुन घेतलं; रॅकेट टाकून कोर्ट सोडलं, डॉक्टरांनी घेतली धाव

त्याच्या नाकावरील रक्त स्पष्टपणे दिसत होतं, हा प्रकार घडताच तो कोर्टमधून बाजूला जाऊन पाठीवर झोपला

Satwiksairaj Rankireddy and Chirag Shetty Gold Medal
Commonwealth Games 2022: बॅडमिंटनमध्ये पदकांची हॅट्ट्रिक! सात्विकसाईराज अन् चिरागने पटकावले सुवर्ण पदक

Satwiksairaj Rankireddy and Chirag Shetty Gold Medal: हे भारताचे बॅडमिंटनमधील तिसरे आणि बर्मिंगहॅममधील एकूण २१वे सुवर्णपदक ठरले.

HS Prannoy
Indonesia Open 2022: भारताच्या एचएस प्रणॉयची उपांत्यपूर्व फेरीत धडक, हाँगकाँगच्या खेळाडूवर केली मात

पुरुष एकेरीतील पहिल्या गेमच्या सुरुवातीपासूनच प्रणॉयने प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व राखले.

XUV700
थॉमस कप विजेत्या संघातील चिरागने आनंद महिंद्रांकडे मागितली बूक केलेली XUV700; महिंद्रा म्हणाले, “मीच माझ्या बायकोसाठी…”

७३ वर्षांच्या इतिहासातील भारताने पहिल्यांदाच थॉमस चषक जिंकल्यानंतर आनंद महिंद्रांनी केलेल्या ट्विटवरुन सुरु झाला संवाद

Thomas Cup विजेत्यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, कौतुक करतांना मोदी म्हणाले “ही काही… “

भारतात परतलेल्या थॉमस कप आणि उबेर कप स्पर्धेतील सहभागी बॅडमिंटपटूंशी पंतप्रधान मोदी यांनी संवाद साधला

संबंधित बातम्या