पत्नीला धडा शिकविण्यासाठी वडिलांनी स्वतःच्या मुलाचीच केली हत्या; जिम ट्रेनर हत्येप्रकरणी धक्कादायक खुलासा लग्न होण्याच्या काही तास आधीच त्याची हत्या करण्यात आली. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरारी झाला. आता त्याला जयपूरमधून अटक करण्यात आली… By लोकसत्ता ऑनलाइनMarch 9, 2024 15:21 IST
जिम ओनरवर चाकूने १५ वेळा सपासप वार करीत निर्घृण हत्या; पोलिसांचा वडिलांवर संशय; नेमके काय कारण? या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी मृताच्या वडिलांवर संशय व्यक्त करीत त्यांना ताब्यात घेतले आहे. By ट्रेंडिंग न्यूज डेस्कMarch 8, 2024 12:57 IST
अनैसर्गिक संबंध ठेवण्याच्या दबावाला कंटाळून २० वर्षांच्या मुलाने केली मित्राची हत्या दिल्लीतील खोया मंडी येथे काम करणाऱ्या दोन मित्रांमध्ये अनैसर्गिक संबंधांमुळे भांडण झाले. त्यातून राजेश नावाच्या आरोपीने प्रमोद शुक्ला याची हत्या… By क्राइम न्यूज डेस्कUpdated: January 30, 2024 15:55 IST
पैशांच्या व्यवहारातून मित्रांनीच केला घात, दिल्लीतील पोलीस आयुक्ताच्या मुलाची हत्या दिल्ली पोलिसांच्या सहाय्यक आयुक्ताच्या वकील मुलाची त्याच्यात दोन मित्रांनी हत्या केल्याचे प्रकरण समोर आले आहे. By क्राइम न्यूज डेस्कUpdated: January 27, 2024 18:15 IST
अवघ्या ३५० रुपयांसाठी ५० वेळा चाकूने भोसकून हत्या, मानसोपचारतज्ज्ञ सांगताहेत असे निर्घृण गुन्हे वाढण्यामागचे कारण अवघ्या काही रुपयांसाठी व्यक्ती हत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहे. विशेषत: यात तरुण वर्गाचे प्रमाण जास्त आहे, त्यामुळे अशा निघृण हत्या… Updated: November 26, 2023 12:18 IST
Shraddha Walkar Muder Case : वर्षभरात पोलीस तपासांत काय घडलं? वडिलांनी दिली धक्कादायक माहिती! Shraddha Walkar Case : अफताबने अत्यंत थंड डोक्याने पण निर्दयीपणे तिची हत्या केली होती. तिची हत्या करून तिच्या शरीराचे तुकडे… By स्नेहा कोलतेUpdated: November 20, 2023 13:11 IST
“आज तुझ्या आयुष्यातली सर्वात मौल्यवान गोष्ट…”, बॉयफ्रेंडच्या मुलाची हत्या केल्यानंतर प्रेयसीचा फोन पूजा नावाच्या महिलेला पोलिसांनी ११ वर्षांच्या मुलाच्या हत्येप्रकरणी अटक केली. त्यानंतर जबाबात तिने ही माहिती दिली. By क्राइम न्यूज डेस्कAugust 16, 2023 16:14 IST
लग्नाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडच्या मुलाची हत्या, बेडमध्ये लपवला मृतदेह; ३०० सीसीटीव्हींच्या तपासातून प्रकरण उघडकीस दिल्लीतल्या ११ वर्षांच्या मुलाच्या हत्येचा पोलिसांनी लावला छडा By क्राइम न्यूज डेस्कAugust 16, 2023 11:00 IST
तीन हजार रुपयांच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, चाकूने वार करत केलं रक्तबंबाळ एका २१ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. By क्राइम न्यूज डेस्कAugust 2, 2023 23:21 IST
धक्कादायक! क्लाससाठी गेला अन् मृत्यूमुखी पडला, दिल्ली विद्यापीठात विद्यार्थ्याचा निर्घृण खून दिल्ली विद्यापीठाच्या साऊथ कॅम्पसमध्ये एका विद्यार्थ्याचा निर्घृण खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. By क्राइम न्यूज डेस्कJune 18, 2023 21:23 IST
दिल्लीत अल्पवयीन मुलीच्या हत्येनंतर पार्कमध्ये झोपला होता साहिल, गटारात फेकला मोबाईल आणि.. साहिलने सोळा वर्षांच्या मुलीची हत्या केल्यानंतर मोबाईल गटारात फेकला होता तो पोलिसांना मिळाला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 1, 2023 08:41 IST
दिल्ली हत्याप्रकरणी भाजपचा ‘लव्ह जिहाद’चा आरोप; आरोपीस फाशी देण्याची मागणी वायव्य दिल्लीतील शाहबाद डेअरी भागातील अल्पवयीन मुलीची हत्या हे ‘लव्ह जिहादह्णचे प्रकरण असल्याचा आरोप भाजपने बुधवारी केला. By पीटीआयJune 1, 2023 01:09 IST
“राजा नग्न आहे, सर्वोच्च न्यायालयाने..”, नरेंद्र मोदींवर जगप्रसिद्ध वृत्तपत्राची गंभीर टीका? ऑनलाईन वादंग सुरु, खरे मुद्दे पाहा
पंतप्रधान मोदींनी शेअर केला स्वतःच्या डान्सचा Video; नेटकरी थक्क; म्हणाले, “हुकूमशाह म्हणणाऱ्यांच्या कानशिलात..”
18 प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलीचं लग्न थाटात पडलं पार, चार्टर्ड अकाउंटंट आहे जावई, पाहा सोहळ्याचे Photos
“संधीचं सोनं करणं म्हणजे…”, ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्याने नम्रता संभेरावच्या ‘नाच गं घुमा’मधील कामाचं केलं भरभरून कौतुक, म्हणाला…
“पण विराटने असं म्हणायला नको होतं…” कोहली-गावसकरांच्या स्ट्राईक रेट मुद्द्यावर वसीम अक्रमच्या वक्तव्याने वेधलं लक्ष