डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हजारो भीम अनुयायी दादर येथील चैत्यभूमी येथे आले. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन केले. अभिवादन केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला.