scorecardresearch

kalakaran Artwork Examinations for Arts Courses
कलाकारण: माध्यमांची परीक्षा पाहणाऱ्या कलाकृती

कुठल्याशा विद्यापीठात कलाविषयक अभ्यासक्रमांच्या परीक्षांचा भाग म्हणून सादर झालेल्या कलाकृतींनी समजा कुणाच्या भावना दुखावल्या तर काय होतं, याचं प्रस्तुत लेखकानं…

candidates in Talathi recruitment
तलाठी भरतीतील दोन हजार उमेदवारांचे भवितव्य अधांतरी

राज्यातील बहुचर्चित तलाठी परीक्षेतील २३ जिल्ह्यांमधील उमेदवारांची निवड आणि प्रतीक्षायादी २३ जानेवारीला रात्री उशीरा भूमी अभिलेख विभागाने जाहीर केली. त्यानुसार…

kolhapur, padmaraje high school marathi news, dispute between parents and coordinator marathi news
शालेय विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षेवरून कोल्हापुरातील पद्माराजे हायस्कूलमध्ये संयोजक – पालकांमध्ये वाद

पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात आणली असली तरी अशा पद्धतीच्या परीक्षांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

neet ug exam form news in marathi, neet ug exam marathi news, neet ug exam marathi news, neet ug 2024 application forms marathi news
‘नीट-यूजी’ची अर्ज प्रक्रिया सुरू, यंदा परीक्षा होणाऱ्या शहरांच्या संख्येत वाढ

राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाकडून (एनटीए) वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा-पदवीपूर्व (नीट-पीटी) ही परीक्षा ५ मे रोजी होणार आहे.

boycott, educational institutions , 10th, 12th exams, exm updates, exam news, latest news
शिक्षण संस्‍थांचा दहावी-बारावी परीक्षांवर बहिष्‍कार कशासाठी? प्रीमियम स्टोरी

शाळांमध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्‍या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. २०१२ पासून शिक्षक पद भरती न झाल्‍याने विद्यार्थ्‍यांचे शिक्षण बाधित झाले…

student-1
सीईटीच्या परीक्षा शुल्कात वाढ; विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त, विरोधी पक्षाच्या आमदारांकडून टीका

सरळसेवा भरतीच्या शुल्कवाढीवरून राज्यातील स्पर्धा परीक्षार्थी आधीच संतापले असताना आता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) सामायिक प्रवेश परीक्षांच्या…

pune blind students marathi news, blind students written exam marathi news
अंध विद्यार्थ्यांना स्वतःच लेखी परीक्षा देणे शक्य… कसं ते जाणून घ्या!

अंध विद्यार्थ्यांना लेखनिक मिळण्यात अडचणी येतात. काही वेळा लेखनिकाच्या चुकांमुळे विद्यार्थ्यांचे गुण जातात.

inspiring story of ummul kher an ias officer
सोळा फ्रॅक्चर, आठ शस्त्रक्रिया अन् कुटुंबाचा तीव्र नकार…; पाहा ‘या’ महिला IAS अधिकाऱ्याचा प्रेरणादायी प्रवास प्रीमियम स्टोरी

दुर्मीळ आजार असो किंवा कुटुंबाचा तीव्र विरोध, सर्व बंधनांना झुगारून स्वतःच्या हिमतीवर IAS अधिकारी झालेल्या उम्मल खैरचा खडतर, मात्र प्रेरणादायी…

Public Examination Bill passed to prevent malpractices in examination
परीक्षेतील गैरप्रकार रोखणाऱ्या नवीन ‘सार्वजनिक परीक्षा विधेयकात’ काय आहे? प्रीमियम स्टोरी

मागील काही वर्षांत विविध राज्यांच्या सरकारी नोकरभरती प्रक्रियेत गैरप्रकार उघडकीस आले. परंतु ते रोखण्यासाठी कुठल्याही प्रकारचा ठोस कायदा नसल्याने कारवाई…

ICAI CA Foundation Result 2023-2024 Date time in Marathi
ICAI CA Foundation Result 2023: सीएच्या डिसेंबर-जानेवारी परीक्षेचा आज निकाल लागण्याची शक्यता; कुठे पाहू शकता निकाल?

CA Foundation Result 2023 : उमेदवार आयसीएआय सीए फाउंडेशनचाडिसेंबर-जानेवारी परीक्षेचा निकाल संस्थेच्या अधिकृत वेबसाइट icai.nic.in वर तपासू शकतात.

Scrutiny of documents of candidates in Talathi recruitment exam pune news
तलाठी भरती परीक्षेतील उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी

राज्यातील बहुचर्चित तलाठी परीक्षेतील उमेदवारांची निवड आणि प्रतीक्षायादी गेल्या महिन्यात भूमी अभिलेख विभागाकडून जाहीर करण्यात आली.

Loksatta editorial Increasing incidence of malpractices in government recruitment exams
अग्रलेख: पुन्हा परीक्षा पे चर्चा!

केंद्र सरकारने परीक्षेतील गैरव्यवहार- म्हणजे बहुतांश प्रकरणांत कॉपी- रोखण्यासाठी नवे नमुना विधेयक सादर केले आहे. शिक्षण आणि परीक्षा हे राज्यांच्याही अखत्यारीतील…

संबंधित बातम्या