Page 469 of लोकसत्ता विश्लेषण News

भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी ८५% आयात करतो. त्यामुळे आता इंधनावर पर्याय शोधला जात आहे.

भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात ‘एलआयसी’ने सुकाणू (अँकर) गुंतवणूकदारांकडून ५,६२७ कोटी रुपयांचा निधी सोमवारी (२ मे) उभारला.

विश्लेषण : इलेक्ट्रिक वाहनांचा एवढा आग्रह का होतोय? पर्यावरणासाठी नेमका काय फायदा होईल? प्रीमियम स्टोरी
इलेक्ट्रिक वाहनांमुळे कार्बनच्या उत्सर्जनात होणारी घट आणि प्रवासखर्चामध्ये होणारी बचत या दोन्ही गोष्टी सकारात्मक चित्र उभं करतात!