scorecardresearch

amravati division harbara news in marathi, amravati division rabi sowing news in marathi
अमरावती विभागात हरभरा पेरणी सरासरीच्या वर; ९४ टक्‍के क्षेत्रात रब्‍बीची पेरणी आटोपली

दशकभरापुर्वी अमरावती विभागात रब्‍बी हंगामात तेलबियाचा मोठ्या प्रमाणात पेरा होत होता. मात्र काही वर्षांत तेलबियाची उत्पादकता घटली.

akola 208 crores fund needed for farmers news in marathi, akola farmers loss news in marathi
अकोला : शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हवा २०८ कोटींचा निधी, अवकाळीच्या तडाख्याने १.८८ लाख हेक्टरवरील पिके मातीत

एक लाख ८८ हजार ४२४.८८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावल्या गेला.

25 thousand farmers buldhana in marathi, farmers did not get the benefits of pm kisan samman nidhi scheme
बुलढाणा : जिल्ह्यातील पंचवीस हजार शेतकरी ‘किसान सन्मान’पासून वंचित!

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभापासून जिल्ह्यातील तब्बल २४ हजार ४१६ लाभार्थी शेतकरी वंचित आहे.

nashik district mnrega news in marathi, nashik mnrega farmers, mulberry cultivation in nashik news in marathi
मनरेगा योजनेतून तुती लागवड, रेशीम शेतीस प्रोत्साहन; नाशिक जिल्ह्यातील ४२३ शेतकऱ्यांची निवड

प्रायोगिक तत्वावर काही शेतकऱ्यांची निवड करुन शेतीपूरक व्यवसाय म्हणून रेशीम शेती उद्योग यशस्वी करण्याची सूचना मित्तल यांनी केली होती.

Loksatta lokshivar Sowing of Shalu rain Shalu Jowar rate A staple food of the Deccan Plateau
शाळूची पेरणी

या वर्षी पावसाने अनेक भागात ओढ तर दिलीच; पण पुढच्या हंगामापर्यंत सालबिजमी कशी करायची याची चिंता आजच लागली आहे.

sindkhed raja apmc, anil tupkar appointed as chairman of apmc, vishnu mehetre vice chairman of sindkhed raja apmc
सिंदखेडराजा बाजार समितीत युतीचा जल्लोष, सभापतीपदी अनिल तुपकर तर विष्णू मेहेत्रे उपसभापती

आमदार राजेंद्र शिंगणे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या पॅनेलने सर्व जागा जिंकून महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला होता.

cm eknath shinde, cm eknath shinde visited strawberry farm
वर्ध्याची स्ट्रॉबेरी मुख्यमंत्र्यांना भावली; म्हणाले, “माझ्या स्ट्रॉबेरीपेक्षा उत्तम…”

समुद्रपुर तालुक्यातील पाथरी येथील पाटील कुटुंब पूर्णतः शेतीत रमणारे. नव्या पिढीनेही हा वारसा आता चालविला आहे.

maharashtra half of the ginning industries shut down, cotton ginning industries
राज्यातील निम्मे जिनिंग उद्योग बंद, विदेशातून कमी मागणीसह कापूस उत्पादन घटल्याचा परिणाम

भारतासह जागतिक उत्पादन, वापर आणि व्यापाराचा अंदाज महिन्याच्या शेवटी येणार असला, तरी सध्या कापसाचा पुरवठा कमी आहे.

uran agriculture, funds required to save agriculture in uran
शेती वाचविण्यासाठी निधीची गरज, हजारो एकर जमिनीच्या सुरक्षेसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी

उरण हा अरबी समुद्राच्या कुशीत खाडी किनाऱ्यावर वसलेला तालुका आहे. त्यामुळे येथील बहुतांश शेतकरी हे खाडीकिनाऱ्यावरील शेती करीत आहेत.

agricultural exhibition Moshi
पिंपरी : मोशीत आजपासून देशातील मोठे कृषी प्रदर्शन; अत्याधुनिक उपकरणे पाहायला मिळणार

मोशीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व संमेलन केंद्रावर आजपासून पाचदिवसीय किसान कृषी प्रदर्शन भरणार आहे.

संबंधित बातम्या