scorecardresearch

गैरव्यवहाराचा ठपका असलेल्या निविदेला जिल्हाधिकाऱ्यांची स्थगिती

कराड नगरपालिकेतर्फे रस्ता दुभाजक विकसित करून जाहिरातीचे फलक लावण्याच्या निविदेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधी आघाडीने केला होता.

माळीवाडा भागातील जागेची परस्पर विक्री; २१ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

शहराच्या मध्यवर्ती माळीवाडा भागातील जमिनीची परस्पर विक्री करून सुमारे १ कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून कोतवाली पोलिसांनी नगरसह बीड व…

कल्याणजवळील स्वस्त घरे बिल्डर्सकडून फस्त

कल्याणजवळील नेवाळी नाका येथे ‘घर घ्या स्वस्त, रहा मस्त’ अशी जाहिरात करून नागरिकांना फसविणाऱ्या पिसवली गावातील ‘बालाजी बिल्डर्स अ‍ॅन्ड डेव्हलपर्सच्या’…

पोलीस वाहन विभागाच्या कोटय़वधींच्या गैरव्यवहारात ‘ना हाक ना बोंब’

पोलिसांना लागणाऱ्या वाहनांच्या सुटय़ा भागांची खरेदी आणि दुरुस्तीचा हा गैरव्यवहार तब्बल ५० कोटी रुपयांहून अधिक किमतीचा आहे.

शाहू जन्मस्थळ विकासातील गैरव्यवहार; शिवसेनेची निदर्शने

राजर्षी शाहू जन्मस्थळाच्या नूतनीकरण कामात भ्रष्टाचार होत असून, कामाचा दर्जा खालावला आहे, असा आरोप करीत शिवसेनेच्या वतीने सोमवारी शाहू जन्मस्थळ…

मतदान ओळखपत्रात फेरफार करणाऱ्या महिलेस कोठडी

मतदान ओळखपत्रात फेरफार करून बनावटगिरी करणाऱ्या पार्वती शंकर आडम या महिलेस पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश सोमवारी न्यायालयाने दिला.

परदेशी बँकांतून कर्ज मिळवून देणाऱ्या दोन ठकसेनांना अटक

परदेशी बँकांतून कर्ज मिळवून देण्याच्या नावाखालो लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या दोन ठकसेनांना कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अटक केली आहे.

बार्शीत सराफाला २५ लाखांचा गंडा घालणा-या व्यापा-यावर गुन्हा

बार्शी येथे सोने-चांदीच्या ठोक व्यापा-याने व्यवहारापोटी एका सराफाने दिलेल्या २५ लाखांच्या रकमेची परस्पर विल्हेवाट लावल्याचा प्रकार उघडकीस आला.

वित्तीय कंपनीत २६ लाखांचा अपहार

बंगलोर येथील ग्रामीण फायनान्शियल सर्व्हिस कंपनीच्या राहाता शाखेतील चार कर्मचा-यांनी संगमनत करून २६ लाख १८ हजार रुपयांचा अपहार केल्याची फिर्याद…

आणखी एक ‘डमी’ न्यायालयात हजर

जिल्हा पोलीस दलाच्या भरतीच्या ‘तोतयागिरी’ प्रकरणातील आणखी एक आरोपी न्यायालयात हजर झाला. किरण खुशालसिंग कवाळे (औरंगाबाद) असे त्याचे नाव आहे,…

नोकरीच्या आमिषाने सहा लाखांची फसवणूक प्रकरणी दोघांविरुध्द गुन्हा

रेल्वेमध्ये नोकरी लावण्याच्या आमिषाने कराडातील युवकाची ६ लाखांची फसवणूक करण्यात आल्याचा गुन्हा कराड शहर पोलिसात नोंदविण्यात आला आहे.

संबंधित बातम्या