scorecardresearch

Termination of three doctors
‘लोकसत्ता’चा दणका : कर्तव्यात कसूर करणाऱ्या तीन डॉक्टरांची सेवासमाप्ती, जारावंडी लैंगिक अत्याचार प्रकरण

अत्याचार पीडित पाच वर्षांच्या चिमुकलीची उपचाराअभावी हेळसांड झाल्याप्रकरणी ‘लोकसत्ता’ने केलेल्या पाठपुराव्याची दखल घेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह…

gadchiroli, etapalli tehsil, absent doctors, health centre , tribal, Rape Victims, Treatment Far from Home,
गडचिरोली : दुर्गम भागातील आदिवासींची हेळसांड केव्हा थांबणार ? बालिका अत्याचारप्रकरणी ढिसाळ आरोग्य व्यवस्था पुन्हा चर्चेत

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागातील चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार झाला. यानंतर कुटुंबीयांनी मुलीला प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात गेले, पण तिथे वैद्यकीय…

Gadchiroli
“चिंता करू नका, तुमचंच नाव फायनल होणार,” आघाडी, युतीच्या उमेदवारांना पक्षनेतृत्वाचे आश्वासन; संभ्रम वाढला !

लोकसभा निवडणूक आचारसंहिता अवघ्या काही दिवसांत लागणार अशी चिन्हे असताना महाविकाआघाडी आणि महायुतीचे उमेदवार अद्याप घोषित न झाल्याने सर्वच गोटात…

Sanjay Daine Collector Gadchiroli
संजय दैने गडचिरोलीचे नवे जिल्हाधिकारी, संजय मीणा यांची बदली

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीणा यांची बदली झाली असून त्यांच्या जागी हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय…

Santosh Nagoba Kondekar
घृणास्पद! आरोग्य केंद्राच्या शिपायाचा पाच वर्षांच्या मुलीवर अत्याचार; पीडितेची उपचाराअभावी हेळसांड

घरासमोर खेळणाऱ्या पाच वर्षांच्या चिमुकलीला स्वतःच्या शासकीय निवासस्थानी बोलावून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शिपायाने अत्याचार केला.

Gadchiroli-Chimur Lok Sabha
गडचिरोली-चिमूर लोकसभेचा तिढा वाढला; संघपरिवाराकडून नव्या नावाच्या आग्रहाने महायुतीपुढे पेच!

‘अबकी बार ४०० पार’ या नाऱ्यासह लोकसभेचे रणशिंग फुंकणाऱ्या भारतीय जनता पक्षाकडून काही जागांवर उमेदवार बदलाचे प्रयोग करण्यात येणार असल्याचे…

elephant drinking water gadchiroli district
गडचिरोली : हत्तीण पाणी पिण्यासाठी चक्क हापशीवर; व्हायरल व्हिडीओची समाजमाध्यमांवर चर्चा

मागील आठवडाभरापासून तापमान वाढण्यास सुरुवात झाल्याने उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. याची झळ केवळ मनुष्यालाच नव्हे तर प्राण्यांदेखील बसू लागली आहे.

gadchiroli bjp, gadchiroli lok sabha election marathi news
गडचिरोलीत भाजपचा नवीन चेहरा ?

आत्राम यांनीही अनेकदा आपण लोकसभा लढणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे स्थानिक भाजप नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. भाजपचे निरीक्षक खासदार बोंडे…

BJP observer MP in gadchiroli
लोकसभेसाठी भाजपचे निरीक्षक गडचिरोलीत, पण चर्चा उमेदवार बदलाची

लोकसभा निवडणुकीची सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर उमेदवारीसंदर्भात भाजपचे निरीक्षक खासदार अनिल बोंडे आणि माजी मंत्री…

Farmers aggressive
गडचिरोली : ‘एमआयडीसी’ भूसंपादनप्रकरणी शेतकरी आक्रमक; जमीन मोजणीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना परत पाठवले

गडचिरोली जिल्ह्यात प्रस्तावित लोहप्रकल्पासाठी चामोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यासाठी शासनाने नोटीस काढली आहे.

woman naxalite arrested in chhattisgarh border region
गडचिरोली : सहा लाखांचे बक्षीस असलेल्या जहाल महिला नक्षलवाद्यास अटक

२०२० साली कारागृहातून बाहेर पडताच तिला दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीत ‘एरिया कमिटी मेंबर’ म्हणून जबाबदारी देण्यात आली.

संबंधित बातम्या