scorecardresearch

Garbage free Village
पुणे: कचरामुक्त गाव मोहिमेंतर्गत १२५ टन कचऱ्याचे संकलन

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सोमवारपासून (१ मे) जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये कचरामुक्त गाव ही विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यास सुरुवात करण्यात आली.

pune Zilla Parishad
महाराष्ट्र दिनापासून जिल्ह्यात ‘कचरामुक्त अभियान’

जिल्हा परिषदेने यंदा घनकचरा व्यवस्थापनावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी विविध उपाययोजना करण्याचे काम सुरू आहे.

waste collection chandrapur
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे कचरा संकलन व वाहतुकीचे शंभर कोटींचे कंत्राट रद्द; चंद्रपूर महापालिकेसमोर मिठाई वाटून आनंदोत्सव

सर्वोच्च न्यायालयाने कंत्राट रद्द करण्याचा निकाल दिला. या निकालामुळे महापालिकेची कोट्यावधी रुपयांची बचत झाली आहे.

dombivali mahavitran tree branches drains garbage
डोंबिवलीत महावितरणने तोडलेल्या झाडांच्या फांद्या नाल्यांमध्ये; कचरा, गाळाने नाले तुंडुंब

डोंबिवली पश्चिमेत भरत भोईर नाला, नांदिवली नाला, कल्याणमध्ये लोकग्राम नाला, जरीमरी नाला आणि शहराच्या विविध भागातील नाले कचऱ्याने भरुन गेले…

biomedical waste nagpur
धक्कादायक! नागपुरात मेडिकलच्या आवारातच कचऱ्यासोबत जैववैद्यकीय कचऱ्याची ‘होळी’; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

मेडिकलच्या आवारातच कचऱ्यासोबत जैववैद्यकीय कचरादेखील जाळण्यात येत असल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला.

Pimpri-Chinchwad Municipal Corporation, unsegregated waste, MIDC
‘एमआयडीसी’तील विलगीकरण न केलेला कचरा उचलणे आजपासून बंद, पिंपरी-चिंचवड महापालिकेचा निर्णय

कचरा विलगीकरण करून न दिल्यास ५०० ते ५० हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे.

garbage accumulated on the streets of France
विश्लेषण : फ्रान्सच्या रस्त्यांवर हजारो टन कचरा साठला; फ्रान्समध्येही नवी पेन्शन योजना बनली सरकारची डोकेदुखी

महाराष्ट्रात सध्या नव्या पेन्शन योजनेच्या विरोधात सरकारी कर्मचारी आंदोलनाचे हत्यार उपसत आहेत. त्याच पद्धतीने फ्रान्समध्येही नव्या पेन्शन योजनेतील निवृत्तीच्या विषयाबाबत…

solid Waste management project in kalher in thane
ठाणे: काल्हेरमध्ये घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प

या प्रकल्पात ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरण करून ओल्या कच-यापासून खत निर्मिती करण्यात येते. तर सुका कचऱ्याचे वर्गीकरण करून…

biomining process explainer
विश्लेषण: ‘बायोमायनिंग’ प्रक्रिया काय आहे? कचरा समस्या सोडवण्यासाठी ही प्रक्रिया कशी उपयुक्त ठरते?

भारताच्या शहरी भागांमध्ये दरवर्षी ६२ दशलक्ष टन कचरा तयार होतो. या कचऱ्यामध्ये दरवर्षी चार टक्क्यांनी वाढ होत आहे

water pollution problem is serious in millions tone garbage coming in to the sea uran navi mumbai
समुद्रात येणाऱ्या लाखो टन कचऱ्यामुळे निर्माण होतेय जलप्रदूषणाची गंभीर समस्या

महाराष्ट्राला ७२० किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे. या किनाऱ्याची स्वच्छता व निगा राखण्याची आवश्यकता आहे.

संबंधित बातम्या