मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने केलेल्या कारवाईत दोन परदेशी महिलांसह तिघांना अटक केली. त्यांच्याकडून साडेतीन किलो सोने जप्त करण्यात आले असून सोन्याची किंमत दोन कोटी रुपये आहे. रुबिना बानो शेख (४१), मेरी मेला व मायला ओर्डोनेझ अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत.

हेही वाचा : राजकीय फूट प्रचार साहित्य निर्मात्यांच्या पथ्यावर, मागणीत वाढ झाल्याने कारागिरांची रात्रंदिवस मेहनत

Mohammed Abdul Arfath found dead in US
अमेरिकेत मुलाचा मृत्यू, डोक्यावर ४३ लाखांचे शैक्षणिक कर्ज; भारतीय विद्यार्थ्याच्या कुटुंबाची करुण कहाणी
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Raj Thackeray meets Salman khan
Video: राज ठाकरेंनी घेतली सलमान खानची भेट; गोळीबार प्रकरणात हल्लेखोरांचे फोटो आले समोर
raj thackeray amit shah (
भाजपाने मनसेला नेमकी काय ऑफर दिलेली? राज ठाकरे म्हणाले, “त्यांनी मला सांगितलं…”

यातील शेख ही मुंबईतील मालवणी परिसरातील रहिवासी आहे, तर मेरी व मायला दोघीही फिलिपिन्स देशाच्या रहिवासी आहेत. विमानतळावरून शेखला अटक करण्यात आली. चौकशीत दोन परदेशी महिलांनी शौचालयामध्ये सोन्याची भुकटी लपून ठेवली होती. तिला त्यासाठी २० हजार रुपये मिळाणार होते. हे सोने मेरी व मायला यांनी शेखला दिले होते. त्यानंतर त्यांनी शौचालयात सोने लपवले होते.