सोन्याची तस्करी News
साडेतीन किलो सोने जप्त करण्यात आले असून सोन्याची किंमत दोन कोटी रुपये आहे.
दुबईतून सोन्याची तस्करी करून भारतात विकणाऱ्या टोळीच्या पाच सदस्यांना अटक करण्यात महसूल गुप्तवार्ता संचालनालयाला (डीआरआय) यश आले आहे.
पेस्ट स्वरुपातील सोने पँट आणि बनियानच्या शिलाईमध्ये लपवण्यात आले होते. तस्कराला नागपूर विमानतळावरून शुक्रवारी पहाटे ताब्यात घेण्यात आले.
दुबईहून तस्करी करून आणलेले सहा किलो ९१२ ग्रॅम सोने महसूल गुप्तचर संचलनालयाने (डीआरआय) पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर जप्त केले.
विमानतळाच्या आवारातून गडबडीत बाहेर पडण्याच्या तयारीत प्रवासी होता. कस्टमच्या पथकाने प्रवाशाच्या हालचाली टिपल्या.
मुंबई विमातळावर सौदी अरेबिया येथून येणारे दाम्पत्य सोन्याची तस्करी करीत असल्याची माहिती डीआरआयला मिळाली होती.
जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत साडेआठ कोटी रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली
चालू आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या एप्रिल-सप्टेंबर या महिन्यांत तस्करीच्या सोन्याच्या जप्तीत ४३ टक्क्यांनी वाढ होऊन २ हजार किलोपर्यंत सोन्याचे प्रमाण…
काही दिवसांपासून दोन प्रवाशांनी दोन लाखांचे सोने गुप्तांगात लपवून आणल्याची घटना उघडकीस आली होती.
गेल्या काही महिन्यांत मुंबईतील सोन्याच्या तस्करीत वाढ झाली आहे.
या व्यक्तीकडून चार किलो २६५ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले असून त्याची किंंमत सव्वादोन कोटी रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.
सुमारे १० कोटी रुपयांच्या सोन्याच्या तस्करीप्रकरणी सीमा शुल्क विभागाने नऊ परदेशी महिलांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली.