गुढीपाडवा २०२४ Photos

गुढी पाडवा (Gudi Padwa) या सणाने हिंदू नववर्षाची सुरुवात होते. चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर येणारा हा सण महाराष्ट्रभर आनंदामध्ये साजरा केला जातो. गुढी पाडव्याला सर्वजण पहाटे लवकर उठतात. अंघोळ करुन सूर्योदय झाल्यानंतर गुढी उभारतात. उंच बांबूच्या काडीला कडूनिंबाची डहाळी ,काढीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र किंवा साडी गुंडाळली जाते. त्यावर फुलांचा हार आणि साखरेची गाढी बांधून तांब्या /धातूचे भांडे बसवले जाते.

गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो आणि तयार केलेली गुढी दारामध्ये लावली जाते. दुपारी गोडाचा नैवेद्य दाखवून संध्याकाळी पुन्हा हळद-कुंकू फुले वाहून गुढी उतरवली जाते. गुढी पाडव्याच्या निमित्ताने अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

मोठमोठ्या ठिकाणी शोभायात्रा निघतात. गिरणगाव/ गिरगाव हे शोभायात्रासाठी फार प्रसिद्ध आहे. या वर्षी गुढी पाडवा ०९ एप्रिल रोजी आहे.
Read More
prajakta-gaikwad-yesubai-fame-actress-bought-new-car-on-gudi-padwa-2024
12 Photos
प्राजक्ता गायकवाडने गुढीपाडव्याच्या दिवशी खरेदी केली नवीकोरी कार; पोस्ट शेअर करत म्हणाली, “वाट पाहण्यापेक्षा…”

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर प्राजक्ताने नवीकोरी कार विकत घेतली आहे.

marathi-celebrities-first-gudi-padwa-after-marriage
13 Photos
Photos: ‘या’ कलाकारांनी साजरा केला लग्नानंतरचा पाहिलाच गुढीपाडवा; शेअर केले खास फोटो

आज संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय धुमधडाक्यात नवे वर्ष साजरे झाले. मराठी मनोरंजन विश्वातील अनेक जोडप्यांनी आज लग्नानंतरचा पहिलाच गुढीपाडवा साजरा केला…

Lok sabha female candidate celebrate gudipadwa
11 Photos
Photo : नवनीत राणा ते सुप्रिया सुळे, लोकसभेच्या महिला उमेदवारांनी उभारली गुढी

Gudi Padwa 2024 : लोकसभा निवडणुकांचा हंगाम सुरू असताना उमेदवार एका बाजूला प्रचारात गुंतले आहेत. अनेक महिला नेत्या निवडणुकीच्या रिंगणात…

Gudipadwa Celebration at Zaheer Khan House Wife Sagarika Ghatge Posted photos
7 Photos
Gudi Padwa 2024: झहीर खानच्या घरी असा साजरा झाला गुढीपाडव्याचा सण, पुरणपोळीसह शिरकुर्माचा खास बेत

Gudipadwa Celebration at Zaheer Khan: भारताचा माजी क्रिकेटपटू झहीर खानच्या घरी गुढी उभारत गुढीपाडव्याचा सण साजरा झाला. पत्नी सागरिका घाटगेने…

Gudi Padwa Girgaon Shobha yatra 2024 see photos
10 Photos
जल्लोष नववर्षाचा! गिरगावात ढोल ताशांचा गजर अन् पारंपारिक वेषात नववर्षाचे स्वागत! शोभायात्रेचे सुंदर Photo

Girgaon Shobha Yatra : गिरगावात दरवर्षीप्रमाणे यंदाही हिंदू नववर्षाचे मोठ्या उत्साहात स्वागत झाले. यानिमित्त आयोजित शोभायात्रेचे सुंदर फोटो पाहा..

divya agarwal Gudi Padwa celebration
9 Photos
मराठी बिझनेसमनशी लग्न करणाऱ्या अभिनेत्रीने साजरा केला पहिला गुढीपाडवा, खास फोटो केले शेअर

अभिनेत्रीने दीड महिन्यांपूर्वी राहत्या घरी मराठमोळ्या उद्योजकाशी लग्नगाठ बांधली.

Gudi Padwa 2024 how to get perfect look for gudipadwa maharashtrian nauvari saari
12 Photos
नऊवारी साडी अन् पारंपारिक दागिने; गुढीपाडव्यानिमित्त ‘असा’ करा पारंपारिक महाराष्ट्रीयन लूक, प्रत्येकजण करेल कौतुक

Gudi Padwa Fashion Tips : महिलांना गुढी पाडव्यासाठी लुक कसा करावा? असा प्रश्न नक्की पडला असेल… तर खालील टिप्स जरुर…

Ankita Lokhande Big Mistake On Gudhipadwa Sushant Singh Fans Brutally Trolled saying Be ashamed Of Being Marathi Photos
9 Photos
आधी गुढी उभारली अन् मग… अंकिता लोखंडेची ‘ती’ कृती पाहून नेटकरी भडकले! म्हणतात, “मराठी असल्याची लाज…”

Ankita Lokhande Photo: अंकिता लोखंडेने पती विकी जैन सह गुढीपाडवा साजरा करत सर्वांना शुभेच्छा दिल्या होत्या पण तिच्या एका कृतीमुळे…

gudhi padwa 2023
12 Photos
PHOTOS : पारंपारिक वेशभूषा, लेझीम अन् हातात संदेश देणारे पोस्टर; मुंबईतील शोभायात्रांमध्ये दिसला महिलांसह चिमुकल्यांचा उत्साह

राज्यात मराठी नववर्ष आणि गुढी पाडव्याचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं जात आहे.

ताज्या बातम्या