scorecardresearch

इंदुरीकर महाराज

किर्तनाच्या आगळ्या-वेगळ्या शैलीसाठी इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) प्रसिद्ध आहेत. त्यांचे संपूर्ण नाव निवृत्ती काशिनाथ देशमुख असे आहे. त्यांचा जन्म ९ जानेवारी १९७२ रोजी इंदोरी या अहमदनगरमधील गावामध्ये झाला. गावावरुन त्यांचे आडनाव इंदोरीकर पडले. पुढे इंदोरी या शब्दाचा अपभ्रंश होत ते इंदुरी असे झाले. त्यांचे कुटुंबीय वारकरी संप्रदायाच्या विचारांचे होते. कुटुंबातील अनेक सदस्य भजन-किर्तन करत असत. त्याचा प्रभाव इंदुरीकर महाराजांवर झाला. शिक्षण घेत असताना त्यांनी किर्तन करायला सुरुवात केली. आजच्या काळाशी संबंध असणाऱ्या उदाहरणांचा वापर करत असल्यामुळे आणि किर्तनामध्ये नवा प्रयोग केल्याने त्यांचे किर्तन ऐकण्यासाठी लोक गर्दी करत २००३ मध्ये त्यांच्या किर्तनाची पहिली कसेट निघाली.

सोशल मीडियाच्या (Social Media) उदयानंतर त्यांच्या प्रसिद्धीमध्ये वाढ झाली. त्यांचे किर्तनाचे व्हिडीओ व्हायरल होऊ लागले. दरम्यान काही वादग्रस्त वक्तव्यांमुळे ते चर्चेत होते. ते सर्वाधिक मानधन घेणाऱ्या किर्तनाकारांपैकी एक आहेत असे म्हटले जाते. त्यांच्या पत्नी शालिनीताई इंदुरीकर देखील किर्तन करतात.
Read More
indurikar maharaj daughter wedding sangamner cm devendra fadnavis and eknath shinde attendance
Indurikar Maharaj: लेकीचा लग्नसोहळा थाटात पार पडल्यानंतर इंदुरीकर महाराज काय म्हणाले?|PK2

ndurikar Maharaj: प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कन्येचा विवाह सोहळा आज, रविवारी संगमनेरमध्ये शाही थाटामाटात पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र…

Indurikar Maharaj Daughter Dnyaneshwari Sahil Marriage
12 Photos
Photos: इंदुरीकर महाराजांच्या कन्येचा शाही विवाहसोहळा; मुख्यमंत्र्यांसह ‘या’ दिग्गज नेत्यांची हजेरी

हा विवाहसोहळा संगमनेरच्या इतिहासातील सर्वात मोठा आणि विक्रमी गर्दीचा सोहळा ठरला.

Indurikar Maharaj Daughter Wedding Sangamner | CM Devendra Fadnavis with Indurikar Maharaj | इंदुरीकर महाराज कन्या विवाह सोहळा संगमनेर | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे संगमनेर
इंदुरीकर महाराजांच्या कन्येचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शाही विवाह सोहळा! एकनाथ शिंदे, राधाकृष्ण विखे, छगन भुजबळ, राम शिंदेंची हजेरी

प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कन्येचा विवाह सोहळा आज, रविवारी संगमनेरमध्ये शाही थाटामाटात पार पडला.

Nagpur event sparks debate after Indurikar Maharaj speaks on criticism truth telling and social reality
इंदुरीकर महाराजांची मोठी घोषणा, ‘‘मी काहीही केले तरी लोक शिव्या देतात त्यामुळे यापुढे माझा कीर्तनाचा कार्यक्रम…’’

प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकार महाराज हे सतत चर्चेत असताताच. काही महिन्यांपूर्वी ते त्यांच्या मुलीच्या शाही साखरपुड्यामुळे चर्चेत होते.

kirtan in Akola, Nivrutti Maharaj Indurikar speech, social issues in Maharashtra, girls and marriage opinions, Akola kirtan events, Indian religious speeches, commentary on youth behavior,
“मुली दरिद्री मुलाच्याच मागे लागतात, सुखी असल्याचं सांगावं, सहा महिने भांडी घासेन,” इंदुरीकर महाराजांचे वक्तव्य

‘मुली नेहमी दरिद्री मुलाच्याच मागे लागतात, आपल्या आई-वडिलांच्या विरोधात जाणाऱ्या त्या मुली आपल्या पुढील आयुष्यात सुखी असल्याचं सांगावं, तर मी…

indurikar-maharaj-kirtan-video-viral
Indurikar Maharaj Kirtan video: इंदुरीकर महाराजांचे नवे कीर्तन होतंय व्हायरल; म्हणाले, “माझ्या मुलीच्या कपड्यांवरून…”

Indurikar Maharaj Kirtan video: मुलीच्या साखरपुड्यावरून कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांना सोशल मीडियावर अनेकांनी ट्रोल केले. त्यानंतर व्यथित झालेल्या इंदुरीकर महाराज…

Indurikar Maharaj
“मी खरं बोलतो अन् त्याची फळं भोगतो”, इंदुरीकर महाराजांचा रोख नेमका कोणावर?

“संपत्ती आणि दया कधी एकत्र येत नाही आणि आली तर तो माणूस देव झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे ज्याला देव व्हायचं…

Indorikar Maharaj Gets Bail
सुनावणीच्या एक दिवस आधीच इंदोरीकर महाराज कोर्टात उपस्थित, मोठी बातमी आली समोर

प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज आज स्वतःच कोर्टात हजर झाले आणि त्यांनी त्यांची भूमिका मांडली

Leopard enters Indurikar Maharaj Home premises Video viral on social media
Indurikar Maharaj : इंदुरीकर महाराजांच्या घरात शिरला बिबट्या; दबक्या पावलांनी आला अन्…पाहा VIDEO

Leopard in Indurikar Maharaj House: इंदुरीकर महाराजांच्या घरच्या व्हरांड्यात ‘तो’ दबक्या पावलांनी आला, अन्…

nivrutti-maharaj-indurikar 4
रजत नगरीत खामगाव महोत्सवाचे आयोजन, इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाने प्रारंभ

खामगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर यंदा प्रथमच खामगाव महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाला आज सोमवारी संध्याकाळी आयोजित निवृत्ती…

indurikar maharaj case in the lower court
इंदुरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ; गुन्ह्याची सुनावणी घेण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश 

अवैज्ञानिक आणि वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी इंदुरीकर महाराज वारंवार अडचणीत आले आहेत.

संबंधित बातम्या