scorecardresearch

Page 218 of कोल्हापूर News

विधी खात्याची आता पक्षकारांसाठी मोबाईल सेवा

पक्षकारांना न्याय मिळवून देण्यासाठी आता विधी खात्याने मोबाईल सेवा हा अनोखा उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. त्याची सुरुवात इचलकरंजीत उद्या मंगळवारी…

मंडलिक यांनी पुराव्यासह स्पष्टीकरण करावे, अन्यथा न्यायालयाचा दरवाजा ठोठावू- मुरकुंबी

रेणुका शुगर्समध्ये कृषिमंत्री शरद पवार यांची भागीदारी आहे असे वक्तव्य करणाऱ्या खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी पुराव्यासह त्याचे जाहीर स्पष्टीकरण करावे,…

‘शासनाच्या निर्णयानंतरच कारखान्यांना ऊसदराबाबतची निश्चित भूमिका घेणे शक्य’

यंदाच्या गळीत हंगामासाठी साखर कारखान्यांसमोर शॉर्टमार्जनिची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या आíथक पेचातून मार्ग काढण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने…

लोकबिरादरी प्रकल्पातील अनोखी दुनिया कोल्हापूरकरांच्या भेटीला

डॉ.प्रकाश आमटे व डॉ.मंदाकिनी आमटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी गेली ४० वर्षे अखंड राबून उभी केलेली गडचिरोली जिल्ह्य़ातील हेमलकसा गावातील लोकबिरादरी…

सीमाभागातील ऊस उत्पादकाची बेळगाव विधानसभेसमोर आत्महत्या

सीमाभागातील एका ऊस उत्पादक शेतक ऱ्याने बुधवारी बेळगाव विधानसभेसमोर आत्महत्या केली. या प्रकारामुळे विधिमंडळाच्या कामकाजावेळी प्रचंड गोंधळ झाला.

कोल्हापूरची पुण्या-मुंबईकडची वाहतूक ठप्प

ऊसदराचे आंदोलन उग्र करण्याचा निर्णय खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी कराडमध्ये जाहीर केल्यानंतर येथून कराड, पुणे, मुंबईकडे जाणारी राज्य परिवहन…

कोल्हापूरला सांघिक विजेतेपद

कोल्हापूर संघाने सहा सुवर्ण, सहा रौप्य व चार कांस्यपदके मिळवित राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत सांघिक विजेतेपद पटकाविले. ही स्पर्धा येथील विभागीय…

कोल्हापुरात टोल नाक्यावर हल्ला

टोल देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून टोल वसुली करणाऱ्या आयआरबी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी टेम्पोचालकास सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास जबर मारहाण केली.

मराठीद्वेषी आमदारांचा बेळगाव अधिवेशनात गोंधळ

मराठी बाण्याचे दर्शन कर्नाटक विधिमंडळात घडविणारे आमदार संभाजी पाटील व आमदार अरविंद पाटील यांच्या भाषणात कन्नड आमदारांनी सोमवारी अडथळे आणले.…

सीमालढय़ाची सुनावणी अंतिम टप्प्यात- एन.डी.

सर्वोच्च न्यायालयात सीमालढय़ाची सुनावणी अंतिम टप्प्यात आली असून तेथे मराठी भाषिकांना निश्चितपणे न्याय मिळणार आहे. तोपर्यंत हा लढा हिमतीने लढला…

मराठा आरक्षणाबाबत आघाडी सरकारची भूमिका उदासीन

मराठा आरक्षणाबाबत आघाडी सरकारची भूमिका उदासीन आहे. त्यामुळे महायुतीची सत्ता आल्यानंतर मराठय़ांना आम्ही निश्चित आरक्षण देऊ, असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी…