scorecardresearch

Page 219 of कोल्हापूर News

कोल्हापुरातील ३९ यात्रेकरू सुखरूप परतले

गेल्या आठ दिवसांपासून नैसर्गिक आपत्तीला तोंड देत मृत्यूशी सामना करत कुंभोत, तारदाळ, इचलकरंजी, आळते येथील ३९ यात्रेकरूंना खासदार राजू शेट्टींनी…

कोल्हापूरच्या तोतया अन्नभेसळ अधिकाऱ्यांना सांगोल्याजवळ अटक

आपण अन्न व औषधभेसळ प्रतिबंधक विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून दोघा भामटय़ांनी एका व्यापाऱ्याला तू गुटखा विकतोस म्हणून खटला भरण्याची धमकी…

दोघांचे खून करणा-या आरोपीस अटक

खूनसत्राने करवीरनगरी भयभीत झाली असताना दोघा व्यक्तींचे खून करणाऱ्या एका आरोपीस अटक करण्यात कोल्हापूर पोलिसांना गुरुवारी यश आले आहे.

कोल्हापुरात अकरावा खून

शहरात सीरियल किलर खून प्रकरणाची धास्ती असताना बुधवारी एका महिलेचा खून झाल्याचे उघडकीस आले. डोक्यात घाव घालून हा खून करण्यात…

कोल्हापुरात सलग दुसऱ्या दिवशी संततधार

कालपासून आगमन झालेल्या पावसाने कोल्हापूर जिल्हय़ात सलग दुसऱ्या दिवशी चांगली वृष्टी केली. दिवसभर पावसाचे प्रमाण कमीअधिक असले तरी नागरिकांना पावसापासून…

अतिक्रमण निर्मूलन पथकावर कोल्हापुरात दगडफेक

विक्रमनगरमधील शाळेचे अतिक्रमण हटविण्यासाठी आलेल्या महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकावर परिसरातील नागरिकांनी शुक्रवारी दगडफेक केली.

जोरदार पावसाने करवीरनगरी चिंब

दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर गुरुवारी वरुणराजाने करवीरनगरीत हजेरी लावली. दुपारी सुमारे तासभर झालेल्या जोरदार पावसामुळे अवघे शहर चिंब झाले होते.

मान्सूनपूर्व पावसाचा करवीरकरांना दिलासा

पारी आलेल्या मान्सूनपूर्व पावसाने करवीरकरांना चांगलाच दिलासा दिला. प्रचंड उष्म्यामुळे कासावीस झालेल्या नागरिकांना पावसाचा सुखद गारवा मिळाला. शहर व परिसरात…

कोल्हापूरचा निकाल ८४ टक्के

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागीय मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल ८४.१४ टक्के इतका लागला.

टोल आकारणीविरोधात कोल्हापुरात बंद

आयआरबी कंपनीच्या टोल आकारणी विरोधातील आंदोलन पोलीस दडपशाहीने मोडून काढत असल्याच्या निषेधार्थ सोमवारी आयोजित केलेल्या कोल्हापूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील एव्हीएच केमिकल कंपनीच्या प्रकल्पाला विरोध करणाऱया स्थानिक नागरिकांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात तोडफोड केली.