Page 8 of कोकण रेल्वे News

कोकण मार्गावर धावणाऱ्या मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसला २०१८ मध्ये पहिल्यांदा विस्टाडोम डबा जोडण्यात आला होता.

दुष्मी रेल्वे गेट परिसरात झालं होतं भुस्खलन
कोकण रेल्वे आज शुक्रवार दि. १० जून ते ३१ ऑक्टोबर २०१६ पर्यंत पावसाळी वेळापत्रकाप्रमाणे धावणार आहे.
गेल्या २८ मे रोजी रेल्वे स्थानकांच्या स्वच्छतेने सुरू झालेल्या या सप्ताहाची आज सांगता झाली.

वैभववाडी ते कोल्हापूर रेल्वे मार्गाला रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिली आहे.



होळीनिमित्त गावी जाणाऱ्या मुंबईकरांसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने विशेष गाडय़ा चालवल्या आहेत.

पावसाळ्यात हमखास कोलमडणारे कोकण रेल्वेचे वेळापत्रक ऐन उन्हाळ्याच्या सुरुवातीला कोलमडले.

कोकण रेल्वेनेही आपल्या मार्गाचे दुपदरीकरण वेगाने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

गाडी पकडण्यासाठी प्रवाशांना पाचच्या सुमारास लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचणे क्रमप्राप्त आहे.

रेल्वे गाडीच्या डब्यात सामान घेऊन चढताना तसेच उतरताना ज्येष्ठ नागरिकांना मदतनीस मदत करणार आहेत.