Page 10 of बिबट्याचा हल्ला News

चंद्रपूर : भद्रावती आयुध निर्माणी वसाहतीत बिबट्याच्या हल्ल्यात विधीशा विनोद गायकवाड ही तेरा महिन्यांची बालिका गंभीर जखमी झाली. ही घटना…

सोमवारी संध्याकाळी ७ वाजेच्या दरम्यान निळवंडी शिवारातील मोराडे यांच्या शेतात काम करणाऱ्या मजुराच्या सहा-सात वर्षाच्या मुलीवर बिबट्याने पुन्हा हल्ल चढवला.

भद्रावतीलगतच्या आयुध निर्माणी वसाहतीतील सेक्टर – ४ वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यात अनेकांचा बळी गेला आहे तर काही जखमी झाले आहेत.

बिबट्या हा जंगलातील चपळ प्राण्यांपैकी एक आहे. जर तो एखाद्या प्राण्यामागे पडल्यास त्याला जीवे मारल्याशिवाय मागे हटत नाही.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव तालुक्यांमध्ये यापूर्वी बिबट्याचा वावर प्रामुख्याने दिसून येत होता.

सिंदखेडराजा तालुक्यातील पांगरखेड येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ९ बकऱ्या दगावल्या.

गोंदिया जिल्ह्याच्या सडक-अर्जुनी तालुक्यातील शिंदिपार येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक शेतकरी जखमी झाला आहे.

दोन दिवसांपूर्वी या भागातील चार पाळीव श्वानांचाही फडशा या बिबट्याने पाडल्याचे समजताच येथील वातावरण अधिक भयभीत झाले होते.

लाखो रुपये खर्चून वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी वापरण्यात येणाऱ्या या अत्याधुनिक यंत्रणेच्या मर्यादा या घटनांमुळे समोर आल्या आहेत.

बिबट्यानं हल्ला करत कुत्र्यावर झडप घातल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. आयएफएस अधिकारी परवीन कासवान यांनी हा व्हिडीओ शेअर केला…

आरे कॉलनीमध्ये एका वृद्ध महिलेवर हल्ला करणाऱ्या बिबट्याला वनविभागाने पकडले आहे. या बिबट्यासाठी विभागाने सापळे लावले होते.
