scorecardresearch

Page 2 of लोकसभा निवडणूक २०२४ News

Devendra Fadnavis
“देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रासाठी विषाचा घोट पचवला, ते असेपर्यंत..”; आचार्य नयपद्मसागर महाराजांचं वक्तव्य

जैन मुनी नयपद्मसागर यांचं देवेंद्र फडणवीसांविषयी केलेलं वक्तव्य चर्चेत

Sadashiv Lokhande On Bhausaheb Wakchaure
सदाशिव लोखंडेंची भाऊसाहेब वाकचौरेंवर बोचरी टीका; म्हणाले, “खुडूक कोंबडीला…”

शिवसेना शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

yogendra yadav prediction on bjp
“भाजपाला २३३ तर एनडीएला…”, लोकसभा निवडणूक निकालांबाबत योगेंद्र यादव यांचं मोठं भाकित; Video मध्ये मांडलं जागांचं गणित!

योगेंद्र यादव यांनी राज्यनिहाय जागांचं गणित मांडत निकालाच्या आकड्याबाबत भाकित केलं आहे. त्यानुसार भाजपाला…

narendra modi
“काँग्रेसवाले खूप घाबरलेत, त्यांना रात्री स्वप्नातही…”, पाकिस्तानबाबतच्या ‘त्या’ वक्तव्यावरून पंतप्रधान मोदींचा टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी अलीकडेच पाकिस्तानबाबत केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.

Narendra Modi
“पाकिस्तानने बांगड्या भरल्या नसतील तर आम्ही…”, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य; काँग्रेसवर हल्लाबोल करत म्हणाले…

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, हे काँग्रेसवाले खूप घाबरलेले आहेत. हे लोक इतके घाबरलेत की यांना रात्री स्वप्नातही पाकिस्तानचा अणूबॉम्ब दिसतो.

rules for contesting loksabha election from two seats
दोन मतदारसंघात निवडणूक कशी लढवली जाते? काय आहेत नियम?

एखादा उमेदवार दोन मतदारसंघात निवडला गेला तरी तो एकाच मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करू शकत असल्यामुळे दुसऱ्या मतदारसंघात पुन्हा निवडणूक घेणे अपरिहार्य…

YSRCP MLA A Sivakumar Slap Voter
आमदाराने लगावली मतदाराच्या कानशिलात, मतदान केंद्रावर राडा; Video व्हायरल, नेमकं काय घडलं?

आंध्र प्रदेशात एका आमदाराने मतदाराच्या कानशिलात लगावल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

eknath shinde
नाशिक दौऱ्यावेळी मुख्यमंत्र्यांकडील नऊ मोठ्या बॅगांमध्ये काय होतं? विरोधकांच्या आरोपांवर शिंदे गटाचं उत्तर, म्हणाले…

शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट म्हणाले, उद्धव ठाकरे संभाजीनगरला येताना किती बॅगा घेऊन आले होते ते सर्वांनी पाहिलं आहे.

kalyan, manpada police, police Issued Notice to bal hardas, bal hardas, ubt Shiv Sena Leader Bal Hardas, Threatening Former Corporator, Arvind Pote, kalyan lok sabha seat, lok sabha 2024,
कल्याणमधील ठाकरे गटाचे ज्येष्ठ शिवसैनिक बाळ हरदास यांना मानपाडा पोलिसांची नोटीस

गेल्या दहा दिवसापूर्वी अरविंद पोटे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. या विषयावरून हरदास आणि पोटे यांच्यात धुसफूस सुरू होती.

uddhav thackeray latest news
उद्धव ठाकरेच मविआचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार? मुलाखतीत सूचक विधान; म्हणाले, “मी महाराष्ट्र…”

उद्धव ठाकरेंचं पुन्हा भाजपासोबत जाण्याच्या चर्चांवरही भाष्य; म्हणाले, “मी महाराष्ट्राच्या अभिमानाचं वेगळं मंदिर बांधतोय, मला अशा फटी किंवा खिडक्यांची…”

ताज्या बातम्या