ठाणे : आर माॅल पादचारी पुलावर तरुणीला जीवे मारण्याची धमकी, मोबाईलही खेचला; पूल महिलांसाठी असुरक्षित? रात्री ८ वाजता घरी जाण्यासाठी ती रस्ता ओलांडण्यासाठी आर माॅल येथील पादचारी पूलावर आली. त्याचवेळी एक तरूण तिच्या मागून आला. By लोकसत्ता टीमNovember 20, 2023 12:47 IST
तरुणीला टवाळखोरांकडून बेदम मारहाण, आतेभावासोबत मंडई पाहण्यासाठी गेली असता… तरुणी व तिचा आतेभाऊ रस्त्यावर उभे असताना १५ ते १७ तरुण त्यांच्याजवळ आले व त्यांनी तरुणीचा विनयभंग केला. By लोकसत्ता टीमNovember 19, 2023 17:33 IST
नागपूर: विवाहितेवर बलात्कार करून खंडणीची मागणी पैसे न दिल्यामुळे युवकाने तिचे छायाचित्र नातेवाईकांना पाठवले. याप्रकरणी अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे. By लोकसत्ता टीमNovember 15, 2023 02:56 IST
महावितरणमधील अपंग कर्मचारी महिलेचा विनयभंग प्रकरणात अभियंत्यासह तिघांवर गुन्हा महिला दिव्यांग असल्याने तिची दुसऱ्या कार्यालयात बदली करण्याची धमकी देऊन अश्लील वर्तन केले. By लोकसत्ता टीमNovember 10, 2023 18:22 IST
मुंबई : महिला पोलिसांचा छळ केल्याप्रकरणी पोलिसाविरोधात विनयभंगाचा गुन्हा पोलिसाकडूनच महिला पोलिसाचा छळ झाल्याचा गंभीर प्रकार ॲन्टॉप हिल परिसरात घडला. By लोकसत्ता टीमUpdated: November 9, 2023 21:14 IST
मुंबईः पाच विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याप्रकरणी शाळेच्या शिपायाला अटक वांद्रे परिसरातील एका शाळेमध्ये हा प्रकार घडला. By लोकसत्ता टीमNovember 9, 2023 11:32 IST
पुणे: सुनेशी अश्लील वर्तन; सासऱ्यावर गुन्हा याबाबत ३२ वर्षीय सुनेने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. By लोकसत्ता टीमNovember 6, 2023 11:22 IST
नागपूर: अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे राहुल आशिक पंचेश्वर (२०, रा. गिट्टीखदान) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. By लोकसत्ता टीमNovember 1, 2023 12:29 IST
मुंबई : गोवंडीमध्ये महिलेवर चाकूहल्ला रात्री उशिरा घरी परतत असताना आरोपी बाबू बंगालीने (२५) तिची छेड काढली. By लोकसत्ता टीमOctober 28, 2023 16:32 IST
मुंबईः इमारतीच्या सुरक्षा रक्षकाने केला १० वर्षांच्या मुलीचा विनयभंग; ५५ वर्षीय आरोपीला अटक याबाबत मालवणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. By लोकसत्ता टीमOctober 27, 2023 12:58 IST
मुंबई: विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या स्कुल व्हॅन चालकाला अटक याबाबत विद्यार्थिनीच्या आईने केलेल्या तक्रारीवरून टिळकनगर पोलिसांनी आरोपी चालकाला अटक केली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. By लोकसत्ता टीमOctober 26, 2023 18:37 IST
धक्कादायक! महिला डॉक्टरचा विमानात विनयभंग पुण्यावरून नागपूरला येणाऱ्या विमानात बाजुच्या सीटवर बसलेल्या अभियंत्याने महिला डॉक्टरला बघून अश्लील इशारे केले. By लोकसत्ता टीमOctober 11, 2023 12:39 IST
Gold-Silver Price on 27 April 2024: सोन्याचा भाव पाहून ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद, १० ग्रॅमचा दर वाचून बाजारात गर्दी
“२० दिवस फोन केले, इन्स्टाग्रामवर मेसेज अन्…”, चित्रपटाच्या ऑडिशनसाठी खुद्द आमिर खानने सुचवलं नम्रता संभेरावचं नाव, म्हणाली…
9 १४ दिवसांनी ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा? बुधग्रहाचे दोनदा गोचर होताच नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी
T20 WC पूर्वी, पाकिस्तानची मोठी खेळी; भारताला विश्वचषक जिंकून देणाऱ्या दिग्गजाची मुख्य प्रशिक्षक म्हणून केली नियुक्ती
स्वतःच्या कुटुंबालाच मृत्यूच्या दरीत ढकल्यानंतर भारतीय व्यक्तीला अटक, सुनावणी सुरू असताना समोर आली धक्कादायक माहिती
T20 World Cup 2024 : ‘या’ खेळाडूला जर संधी मिळाली नाही तर त्याने भारताचे नुकसान, दिग्गज अंपायरचा निवडकर्त्यांना इशारा