अरेच्चा! आधी पोटोबा, मग… मतदान थांबवून अधिकारी, कर्मचाऱ्यांची पंगत; यवतमाळच्या हिवरी मतदान केंद्रावर गोंधळ यवतमाळ तालुक्यातील हिवरी येथे मतदान सुरू असताना केंद्राध्यक्ष, कर्मचाऱ्यांनी नाश्ता करण्यासाठी मतदान मध्येच थांबविण्याची घटना घडली. By लोकसत्ता टीमUpdated: April 26, 2024 16:38 IST
सीबीआयमध्ये नोकरी करण्याची संधी, त्वरित अर्ज करा… सेंट्रल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन अर्थात सीबीआयकडून ही भरती प्रक्रिया सुरू आहे. By लोकसत्ता टीमApril 26, 2024 15:54 IST
बुलढाणा: मतदानासाठी लगबग… तब्बल साडेचार कोटींची रक्कम… यंत्रणांची धावपळ, मात्र… बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान होत असल्याने आपापल्या कामात व्यस्त यंत्रणांची एका अफवेने चांगलीच धावपळ आणि दमछाक झाली. By लोकसत्ता टीमApril 26, 2024 15:25 IST
६० मुलांसह बापाने केले मतदान; पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांच्या आश्रमाची ऐतिहासिक नोंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकरबाबा पापळकर यांच्या अचलपूर तालुक्यातील वझ्झर येथील स्व. अंबादासपंत वैद्य दिव्यांग, बेवारस बालगृहाच्या इतिहासात मतदानाची महत्वपूर्ण नोंद… By लोकसत्ता टीमUpdated: April 26, 2024 15:10 IST
मोबाईलच्या प्रकाशात करावी लागली मतदानाची तयारी; मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांचे बेहाल… महावितरणची ‘लाईन गुल’ झाल्याने मतदान कर्मचाऱ्यांना चक्क मोबाईल टॉर्चच्या अपुऱ्या प्रकाशात मतदानाची पूर्व तयारी करावी लागली. By लोकसत्ता टीमApril 26, 2024 14:15 IST
अमरावतीत काही ठिकाणी मतदान यंत्रांत तांत्रिक बिघाड; मतदार ताटकळले, केंद्रांवर रांगा अचलपूर येथील सिटी हायस्कूल मधील एका मतदान केंद्रावर यंत्रात बिघाड झाल्याने मतदारांना पाऊण तास ताटकळत उभे राहावे लागले. By लोकसत्ता टीमUpdated: April 26, 2024 14:06 IST
यवतमाळ-वाशिममध्ये सकाळी नऊपर्यंत केवळ ७.२३ मतदान, समर्थकांमध्ये धाकधूक यवतमाळ- वाशिम लोकसभा मतदारसंघात सकाळी नऊ वाजेपर्यंत ७.२३% इतके मतदान झाले होते. By लोकसत्ता टीमApril 26, 2024 10:51 IST
अनिल देशमुख, सुनील केदार, अभिजित वंजारी वर्धा जिल्ह्यातून तडकाफडकी हद्दपार, जाणून घ्या कारण… अनिल देशमुख, माजी पालकमंत्री सुनील केदार तसेच आमदार अभिजित वंजारी हे तीन बडे नेते १५ दिवसांपासून मुक्कामी होते. By लोकसत्ता टीमUpdated: April 26, 2024 10:43 IST
अमरावती : आधी मतदान; मग वऱ्हाड घेऊन नवरदेव रवाना… अमरावतीच्या वडरपुरा परिसरातील नवरदेव लग्नासाठी वऱ्हाड घेऊन वर्धा येथे जाण्यापूर्वी मतदान केंद्रावर पोहोचून त्याने मतदानाचा हक्क बजावला. By लोकसत्ता टीमApril 26, 2024 10:26 IST
नागपूर : उपराजधानीतून तीन वर्षांत ११९५ अल्पवयीन मुली बेपत्ता गृहमंत्र्यांचे शहर असलेल्या नागपुरातून गेल्या तीन वर्षांत तब्बल ११९५ अल्पवयीन घरातून बेपत्ता झाल्या आहेत. या सर्व मुली अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी… By अनिल कांबळेApril 26, 2024 09:57 IST
वर्धा : मतदान केंद्रावर नवरदेव, उमेदवार, महिला मतदार; सकाळच्या पहिल्या टप्प्यात उत्साह, जिल्हाधिकाऱ्यांनी बजावला मतदानाचा हक्क प्रशासनाने केंद्रावर पुरेशा सोयी केल्या असून शांततेत मतदान पार पडेल, असा विश्वास तडस यांनी व्यक्त केला. By लोकसत्ता टीमApril 26, 2024 09:48 IST
मिनरल वॉटरच्या नावाखाली थंड पाण्याची विक्री ! शासकीय यंत्रणा ढिम्म प्रत्यक्षात ‘युव्ही स्टरीलायझेशन’, सूक्ष्म गाळणी व ‘ओझोनायझेशन’ इत्यादी प्रक्रिया करूनच हे पाणी कॅनद्वारे उपलब्ध होणे अपेक्षित आहे. By लोकसत्ता टीमApril 26, 2024 09:31 IST
उद्धव ठाकरेंना काँग्रेसचे कार्यकर्ते बोलूच देईना? भरसभेत मंचावरील Video पाहून समर्थकांचा संताप, नेमकं काय घडलं?
नरेंद्र मोदींच्या शरद पवारांवरील ‘अतृप्त आत्मा’ टीकेवर अजित पवार म्हणाले, “मी पुढच्या सभेत मोदींनाच…”
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबने अफेअरच्या चर्चांवर सोडलं मौन; म्हणाली, “निमिष आणि माझ्या आई-वडिलांची भेट…”
9 Photos : “निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी…”, अडीच वर्षांनी ‘ही’ लोकप्रिय मालिका होणार बंद, कलाकार झाले भावुक
अधिपतीची शिकवणी घेणार नव्या मास्तरीणबाई! मालिकेत ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीची एन्ट्री, अक्षराच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला
“शुबमन गिल तुझ्यामुळे आउट होतोय”; चाहतीच्या ‘त्या’ VIDEO तील कृत्यांवर भडकले नेटिझन्स; म्हणाले, “स्वप्न…”