scorecardresearch

कुतूहल – पोचमपल्ली

पोचमपल्ली साडी मुख्यत्वे तेलंगण राज्याच्या भूदान, पोचमपल्ली आणि नलगोंडा या जिल्ह्य़ामध्ये तयार होते.

कुतूहल – कांजीवरम साडी

कांजीवरम किंवा कांचीपूरम या नावाने ओळखल्या जाणाऱ्या साडीची निर्मिती तामिळनाडूतील कांचीपूरम येथील विणकर करतात.

शर्टिंग (भाग-२)

विशिष्ट गुणवत्ता असलेले कापड, कापड गिरणीतून पोशाखनिर्मिती करणाऱ्याला उद्योगाकडे आणले जाते आणि तिथे त्याचे नानाविध पोशाखांमध्ये रूपांतर केले जाते.

कुतूहल – शर्टिंग (भाग-१)

सर्वात अधिक मूल्यवर्धन करणारी प्रक्रिया म्हणजे कापडाची सौंदर्यमूल्ये वाढवणारी रासायनिक अभिक्रिया.

कुतूहल – रंगीत शर्ट

मुळात कापसामध्ये आणि त्यामुळे जो धाग्यांमध्ये येतो अशी पिवळ्या रंगाची छटा असते. या नसíगक रंगछटा वरून दिल्या जाणाऱ्या रंगाच्या चमकदारपणामध्ये…

कुतूहल – शर्टाचे कापड

व्यक्तिमत्त्व खुलून दिसण्यामध्ये पेहेरावाचा सिहांचा वाटा असतो. विशेषत: पुरुषांचे व्यक्तिमत्त्व, त्यांच्या पेहेरावावरून किंवा पेहेरावाच्या पद्धतीवरून (स्टाईलवरून) बऱ्याच अंशी ठरत असतं.

कुतूहल – विणण्याची पूर्वतयारी- कांडी भरण्याची यंत्रे

कांडी गुंडाळायची यंत्रे वेगवेगळ्या प्रकारची असतात. साध्या यंत्रांपासून ते स्वयंचलित यंत्रांपर्यंत अनेक प्रकार वापरले जातात.

कुतूहल – वाइंडिंग मशीनचे कार्य

वाइंडिंग मशीनवर जे मुख्य भाग असतात, त्या प्रत्येक भागाचे विशिष्ट कार्य असते. रिंग बॉबीन अडकवायला जो स्टँड असतो, त्यावर ठरावीक…

संस्थानांची बखर – राजकोट संस्थानाचे विलीनीकरण

१९४० साली राजकोट संस्थानचा राजा धर्मेद्रसिंहजी सिंहाची शिकार करताना स्वतच शिकार झाला आणि त्याच्या छळवादातून जनतेची सुटका झाली.

संबंधित बातम्या